आपल्यापैकी अनेक जण भाजी विकत घेण्यासाठी बाजारात जात असतात.बाजारात गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळया प्रकारच्या भाजी पाहायला मिळतात. बाजारात उपलब्ध असणाऱ्या भाज्यांचे आपल्यापैकी अनेक जण सेवन करत असतात. अनेक भाज्या आपल्या शरीराला पोषक तत्व प्रदान करत असतात. काही भाज्या औषधी असतात तर काही भाज्या मुळे आपल्या शरीराला पोषक तत्व प्राप्त होत असतात.
आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका औषधी वनस्पती बद्दल जाणून घेणार आहोत. ही वनस्पती आपण अनेकदा भाजी म्हणून देखील सेवन करत असतो. ही भाजी अनेकदा आपल्या आजूबाजूला सहज रित्या उपलब्ध असते परंतु या भाजीचे आपल्याला औषधी गुणधर्म माहिती नसल्याने आपण या भाजीचे सेवन जास्त प्रमाणात करत नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.
आपण चाकवत ची भाजी देखील पाहत असू पण आपल्यापैकी अनेक जण ही भाजी विकत घेत नाहीत कारण आपल्याला त्या बद्दल पुरेशी माहिती नसते. चाखवत च्या भाजीचे अनेक औषधी गुणधर्म आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये सांगितलेले आहेत. आज या भाजीचे फायदे आणि तोटे देखील आपण जाणून घेणार आहोत. याचा वापर कोणी केला पाहिजे आणि कोणी करू नये हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत.
चाकवत ची भाजी विटामीन आणि मिनरलने भरपूर असते. यामध्ये कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, आणि मग्निज असे तत्व या भाजीमध्ये असतात. त्याच प्रमाणे यामध्ये आठ प्रकारच्या विटामिन चा सहभाग असतो. विटामिन ए विटामिन ब1, ब 2, ब 3, ब 5, ब 6, ब9 आणि व्हिटॅमिन सी. याप्रमाणे असंख्य औषधी गुणधर्म या चाकवतच्या भाजीमध्ये असतात. जे आपल्या शरीराच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात.
आणि आपल्या शरीरातील अनेक आजारांसाठी आपण अनेक गोळ्या औषधे घेतो पण जर आपण चाकवत ची भाजी खाल्ली तर त्यामधून आपल्याला भरपूर प्रमाणात पोषकतत्वे मिळतात त्याचप्रमाणे भाजीमध्ये सोडियम, फास्फोरस, मिनरल्स आढळून येतात. लहान मुलाच्या वाढीसाठी ही सर्व तत्त्वे अत्यंत महत्त्वाचे असतात. चाकवत मध्ये क्षारचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते.
तसेच बाकी पोषक तत्वे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे असतात तेवढाच प्रमाणात क्षार देखील महत्वाचे असते. चाकवत ची भाजी खाल्ल्याने किंवा याचा काढा प्यायल्याने आपल्याला कोण कोणत्या आजारापासून आराम मिळतो हे आता आपण जाणून घेणार आहोत. अनेकदा आपल्या पोटामध्ये जंतू होतात त्यासाठी देखील ही भाजी फायदेशीर असते. आपल्या शरीरात अशक्तपणा आला असेल तर जोश येण्यासाठी या भाजीची मदत होते.
या भाजीमध्ये पाचक तत्वे असतात. त्याच बरोबर या भाजीचा काढा किंवा भाजी बुद्धिवर्धक असते म्हणजेच जर आपण लहान मुलांना या भाजीचे सेवन करण्यास सांगितले तर मुलांची बुद्धी तेज बनते. त्याच बरोबर डाग, खाज, अंगावर फोड येणे, हातापायांना सूज येणे, आपल्या शरीराचे अवयव दुखणे किंवा कु’ष्ठ’रो’गा’चा सारख्या रोगांना देखील यामुळे फायदा होतो. यासाठी या पानांची पेस्ट बनवून त्या जागेवर लावल्यास तुम्हाला आराम मिळतो.
त्याच बरोबर लिव्हर मध्ये झालेली गाठ, कॅ’न्स’र, किंवा महिलांना मा’सि’क पाळी दरम्यान होणारा त्रास . पि’लीया(का’वी’ळ) , सांधे दुखी. या सर्व आजारांपासून आपल्याला मुक्ती मिळेल. आता आपण जाणून घेणार आहोत की या उपायाचा वापर आपण कशाप्रकारे केला पाहिजे. आपल्या शरीराला मजबूत बनविण्याच्या सोबतच आपल्या सौंदर्यासाठी देखील चाकवत च्या पानांचा उपयोग होतो.
केसांमध्ये कोंडा असेल तर आपल्याला पानांची पेस्ट बनवून आपल्या केसांना लावून शाम्पू सारखे धुवायचे आहे. त्यामुळे काही दिवसातच आपल्या केसांमध्ये असलेला कोंडा नाहीसा होईल. त्याचबरोबर जर तुम्हाला स्टो’न चा आजार असेल. तर तुम्हाला च्या पानांचा काढा बनवून दररोज सकाळी उपाशीपोटी प्यायचा आहे. त्यामुळे काही दिवसांमध्ये तुमचा स्टो’न तुटून पडेल. हा उपाय करताना आपल्याला अजून काही गोष्टीची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
जसे की दूषित अन्न, दूषित पाणी याचे सेवन करू नये. त्याचप्रमाणे आपल्याला दिवसा भरपूर प्रमाणात पाणी प्यायचे आहे. जर कोणत्याही प्रकारची सूज तुमच्या शरीराला आली असेल किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर आली असेल तर चाकवत च्या पानांची पेस्ट बनवुन त्या जागी लावल्यास तुमची सूज एका दिवसात कमी होईल. महिलांना देखील या काढा चा भरपूर प्रमाणात फायदा होतो. महिलांना अनेकदा पोटामध्ये दुखणे किंवा डि’लि’व्ह’री वेळेत न झाल्याने होणारा त्रास यासारख्या समस्या त्रास देतात.
त्यावेळी आपल्याला एक उपाय करायचा असेल त्यासाठी आपल्याला लागणारे सामग्री पूर्वीप्रमाणे असेल. आपल्याला चाकवताची 25 ग्रॅम पाने घ्यायची आहेत. त्याचबरोबर त्यामध्ये 25 ग्रॅम गूळ टाकायचे आहे. त्याचबरोबर त्यामध्ये पाच ग्रॅम ओवा टाकून त्याचा काढा बनवायचा आहे. काढा बनविण्यासाठी आपल्याला चार कप पाणी घ्यायचे आहे, त्यानंतर त्यामध्ये आपण घेतलेल्या सर्व गोष्टी टाकायच्या आहे. आणि या सर्व मिश्रणाला उकळू द्यायचे आहे.
जेव्हा हा काढा उकळून तयार होईल त्यानंतर या काड्याला सकाळ-संध्याकाळ एक कप प्यायचा आहे. यामुळे डि’लि’व्हरी मध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या येणार नाही. आणि डि’लि’व्हरी नंतर होणाऱ्या समस्या देखील हा काढा प्याल्याने निघून जातील. त्याचबरोबर जर लि’व्ह’र मध्ये गा’ठ असेल किंवा कॅ’न्स’रची समस्या असेल. तरीदेखील तुम्हाला या भाजी ची पावडर बनवून कोमट पाण्यामधून प्यायची आहे.
यामुळे निबर मधील गा’ठ किंवा कॅ’न्स’र ची समस्या पूर्णपणे नष्ट होईल.जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.