आजचा जो आपला घरगुती उपाय असणार आहे,तो अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एका महत्वाच्या औषधी वनस्पतीचा वापर करायचा आहे. या वनस्पतीची साल ,फळे-फुले, पाने या सर्वांमध्येच औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदामध्ये देखील या झाडाचा वापर केला गेला आहे. भरपूर औषधी असे हे झाड आपल्याला आपल्या परिसरात सहजपणे आढळून येते. ते झाड म्हणजे शेवग्याचे झाड.
यांच्या वापराने असंख्य आजार बरे होतात. तीनशेहून अधिक आजारांना बरं करण्यासाठी या झाडाचा यांच्या फुलांचा, फळांचा वापर होतो. या झाडाच्या पानांची भाजी देखील बनवली जाते. यांच्या शेंगांचे कालवण देखील बनवले जाते. एवढेच नाही तर याच्या पानांना उकळून त्याचा काढा देखील सेवन केला जातो. या झाडांमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात . या झाडामध्ये संत्राहून जास्त प्रमाणात विटामिन सी तत्व असतात.
संत्रे यासाठी कारण संत्रा मध्ये जास्त विटामिन सी असते. मग या शेंगांमध्ये त्याच्या पानांमध्ये संत्रापेक्षा सात पटीने जास्त विटामिन सी आढळते. आणि गाजरा हून जास्त विटामिन आढळून येते. जर तुम्हाला चष्मा लागला असेल तर या झाडाच्या पानांना पाण्यामध्ये उकळवून त्याचा काढा प्यायल्यास तुम्हाला भरपूर प्रमाणात फरक दिसून येईल. यामध्ये विटामिन सी असल्या कारणाने आपल्या इम्मुनिटी मध्ये वाढ होण्यास मदत होते.
त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्दी, खोकल्या सारखे छोटे मोठे आजार आपल्याला होत नाहीत. या शेवग्याच्या शेंगा मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन देखील असते. दहया च्या तुलनेत दह्यापेक्षा तीन पटीने जास्त प्रोटीन आढळून येते. ज्यांना आपले वजन कमी करायचं असेल ते या शेवग्याच्या पानांचा काढा पिऊ शकतात. या पानांच्या फांद्या उकळवून त्याचा काढा प्यायल्यास कितीही जुना स्टो’न असेल तर तो ही गळून पडतो.
त्यानंतर शेवग्याच्या शेंगा मध्ये केळाच्या दोन पटीने जास्त पोटॅशियम असते. त्याचबरोबर यामध्ये कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणात आढळून येते. दुधापेक्षा चार पटीने जास्त कॅल्शियम या शेवगाच्या फुलांमध्ये आणि फळांमध्ये आढळून येते. त्याचप्रमाणे आपल्याला आयुर्वेदिक दुकानांमध्ये या शेवगाच्या फुलांची पावडर देखील मिळून जाईल. कितीही जुना आजार असू दे. सर्व आजार कायमचे बरे होतील. कोणाला ल’क’वा असेल तर ते देखील या शेवगाच्या पानांचा काढा बनवून सेवन करू शकतात.
जर पाय मुरगळला असेल त्यामुळे सूज आली असेल. तर या पानांना कुठून त्याची पेस्ट गरम करून सुजलेल्या जागी लावल्यास सूज काही क्षणातच उतरते. आणि ती जागा ठणठणीत बरी होते. जर तुम्हाला बी’पी असेल तर तुम्हाला या शेवगाच्या भाजीचा वापर दररोजच्या जेवणात करणे अत्यंत गरजेचे आहे. शेवग्याच्या शेंगांची भाजी खाल्ल्याने कॉ’न्स्टि’पे’श’न, बी’पी या सर्व गोष्टी बऱ्या होतात.
ज्यांच्या अंगामध्ये र’क्ताची कमी असेल त्यांनी देखील याच्या पानांची भाजी यांच्या शेंगांची भाजी खाणे अत्यंत गरजेचे आहे कारण यामध्ये भरपूर प्रमाणात आयरण आढळते त्यामुळे र’क्त वाढीस मदत होते. या झाडाच्या फुलांचा उपयोग कफ कमी करण्यासाठी होतो. फळांचा उपयोग म्हणजेच शेंगांचा उपयोग वात बरा करण्यासाठी मदत होते. सोबतच पोटाचे आजार देखील कमी होतात.
ज्यांचे वजन भरपूर प्रमाणात वाढलेले आहे त्यांची चरबी वाढली असेल तर त्यांनी या झाडाच्या पानांना पाण्यामध्ये उकळवून त्याचा काढा प्यायल्यास दहा ते पंधरा दिवसांमध्ये तुमचे वजन भरपूर प्रमाणात कमी झालेले तुम्हाला दिसून येईल. कारण आपल्या शरीरामध्ये असलेली चरबी यामुळे मरते. हा काढा शक्यतो दररोज सकाळी उपाशीपोटी प्यायचा आहे. त्याचबरोबर भरपूर प्रमाणामध्ये मू’ळ’व्या’ध कमी झालेला दिसून येईल.
जर तुम्हाला द’मा असेल तर तो देखील कमी होईल. त्याच बरोबर या काढ्याचा उपयोग आपण केसांवर केला तर केस गळती देखील थांबेल. केसातील कोंडा देखील नाहीसा होईल. याच्या पानांमध्ये विटामिन असल्यामुळे केस वाढायला देखील मदत होते. याच्या पानांना कच्चे चावून खाल्ले तरी देखील ते तेवढेच फायदेशीर असतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.