नसांमध्ये कमजोरी, सूज, नसा ब्लॉक होणे, सर्व समस्या असतील तर चिंता करू नका.! हे एक काम करा, आठ दिवसात सगळं काही आपोआप ठीक होईल.! जाणून घ्या कसे.!!!

आरोग्य

आजच्या लेखांमध्ये आपण बंद झालेल्या नसा, दबलेली नस, नसांमधील र’क्तप्रवाह सुरळीत होत नसेल, नसांमध्ये ब्लॉकेज झालेल्या आहेत. वारंवार हाता पायांना वेदना होत असेल तर या सगळ्या समस्या नेमक्या का घडतात त्या मागची कारणे काय आहेत आणि जर तुमच्या शरीरामध्ये या सगळ्या समस्या उद्भवत असतील तर त्यांची सुरुवातीची लक्षणे नेमकी कोणती आहेत हे जाणून घेणार आहोत. हल्ली प्रत्येकाचे शरीर जास्त प्रमाणात साथ देत नाही.

प्रत्येकाला आरोग्याच्या छोट्या-मोठ्या कुरघोळी सतावतच असतात परंतु अनेकदा अशा काही समस्या व बदल आपल्या शरीरामध्ये घडत असतात ज्यांची आपल्याला कल्पना देखील नसते परंतु वेळ गेल्यावर अनेक आजार आपल्या लक्षात येतात अशावेळी कोणतेही उपचार आपल्या शरीराला सूट होत नाही म्हणजेच कितीही उपचार केले तरी त्यांचा सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर होत नाही.

म्हणून आजच्या या लेखांमध्ये आपण असे काही उपाय जाणून घेणार आहोत किंवा काही पथ्य यांची माहिती करून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये झालेले छोटे-मोठे बदल वेळेवरच रोखता येईल. भविष्यात तुमचे शरीर अगदी निरोगी राहील. आता आपल्याला आजचा उपाय करण्यासाठी दालचिनी लागणार आहे. दालचिनी ही सगळ्यांच्या घरी उपलब्ध असते. दालचिनी मध्ये अनेक असे औषधे गुणधर्म साध्य तुमच्या शरीरातील बंद नसा मोकळ्या करतात.

नसांमध्ये र’क्तप्रवाह सुरळीत करतात. नसांमध्ये ब्लॉक झालेले असेल, शरीरातील र’क्तप्रवाह सुरळीत करण्याचे कार्य देखील दालचिनी करत असते त्याचबरोबर या दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडम गुणधर्म असल्याने तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी व कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील दालचिनी उपयुक्त ठरते म्हणून आपल्याला आजचा उपाय करण्यासाठी एक ते दोन तुकडा दालचिनी लागणार आहे.

हे वाचा:   तं'बाखू, दा'रू, वि'डी एका दिवसात सुटली जाईल.! इच्छा झाल्याबरोबर एक तुकडा तोंडात टाकायचा.! अमली पदार्थांचे व्यसन आयुष्यातून कायमचे निघून जाईल.!

दालचिनी ही चवीला तिखट असते आणि म्हणूनच तुमच्या शरीरातील तिखटपणा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे मेथीच्या बिया म्हणजेच मेथीचे दाणे. मेथीचे दाणे आपल्यापैकी अनेकांनी वेगवेगळ्या उपाय योजना करण्यासाठी वापरलेले असतील. मेथीच्या अंगी अनेक असे काही औषधी गुणधर्म असतात जे तुमच्या शरीराला अंतर्गत व बाह्यकच सुरक्षा कवच प्रदान करत असतात.

याच मेथीचा वापर करून आपण आपल्या शरीरातील र’क्त प्रवाह सुरळीत करणार आहोत एक ते दोन चमचा आपल्याला मेथी लागणार आहे. मेथी नियमितपणे सेवन केल्याने आपल्या शरीरातील र’क्त प्रवाह सुरळीत राहतोच पण त्याचबरोबर आपल्या केसांच्या समस्या, केस पांढरे झाले असतील, केस गळत असतील, त्वचेवर सुरकुत्या निर्माण झाल्या असतील तर या सगळ्या समस्या लवकरच दूर होतात. आता आपल्याला एक ग्लासभर पाणी घ्यायचे आहे.

आणि या पाण्यामध्ये दोन्ही पदार्थ रात्रभर भिजवत ठेवायचे आहे आणि सकाळी उठल्यावर हे पाणी आपल्याला सेवन करायचे आहे परंतु हे पाणी सेवन करण्यापूर्वी आपल्याला अजून एक पदार्थ वापरायचा आहे ते म्हणजे हळद. हळद ही आयुर्वेदिक शास्त्रामध्ये संजीवनी मानली गेलेली आहे. हळदीच्या अंगी अँटीबॅक्टरियल, अँटीसेप्टिक अँटी बॅक्टरियल गुणधर्म उपलब्ध असतात, त्या तिन्ही तत्त्वांमुळे हळद अत्यंत उपयुक्त ठरते. चिमूटभर हळद आपल्याला हा उपाय करण्यासाठी वापरायची आहे.

हे वाचा:   सांड्याचे तेल नेमके काय असते.? पुरुषांना नेमकी याचा किती फायदा होतो.? हे तेल कोणासाठी आणि का बनवले जाते.!!!

आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करायचे आहे आणि आपल्याला उपाशीपोटी सेवन करायचा आहे, असे केल्याने तुमच्या शरीरातील सगळ्या समस्या लवकरच दूर होतील. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर चा त्रास असेल, ब्लड प्रेशर नेहमी वाटत असेल कमी होत असेल तर अशावेळी देखील ही समस्या दूर होईल त्याचबरोबर डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींना वारंवार शुगरची समस्या सत्ता होत असते.

तुमची साखर नियंत्रणात आणण्यासाठी आजचा उपाय लाभदायक ठरणार आहे त्याचबरोबर हल्ली अनेकांना कोलेस्ट्रॉलच्या समस्या दिवसेंदिवस त्रास देत असतात. कोलेस्ट्रॉल वाढल्याने आपल्या हृदयाच्या गतीवर देखील परिणाम होतो. हा उपाय केल्याने तुमच्या हृदयाची गती वाढणार आहे. नसांमधील र’क्तप्रवाह सुरळीत होणार आहेत. नसांमध्ये भविष्यात कोणत्याही प्रकारचे ब्लॉकेज राहणार नाही म्हणून आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी आजचा उपाय अवश्य करा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.