उंदिर, मच्छर, झुरुळ सर्व घरातून गायब करायचे का.? मग घरात ठेवा ही एक वस्तू बघा सगळे कीटक घरातून पळून जातील.!

आरोग्य

आता गरमीचे दिवस सुरू झाले आहेत. या दिवसात उन्हाळा कडक असल्यामुळे उंदीर घरांमध्ये बिळ करायला सुरु करतात. त्याच बरोबर झुरळ, मच्छर किंवा बारीक-सारीक किडे आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांना देखील सामोरे जावे लागते. कित्येक उपाय करून देखील मच्छर, किडे आपल्या घरातून कायमचे जात नाहीत. या सगळ्या समस्यांमुळे आपल्याला अनेक गं’भी’र आजार होतात.

या समस्या दूर करण्यासाठी आज आपण जाणून घेणार आहोत काही घरगुती उपायांबद्दल. हे काही उपायामुळे किड्यांना किंवा उंदीर या सगळ्यांना आपण सहजा सहजी मारून टाकू शकतो किंवा घरातून हाकलून लावू शकतो. तर सर्वप्रथम आपल्याला इथे तंबाखू घ्यायची आहे. तंबाखूचा वास उग्र आणि तीक्ष्ण असतो. उंदीर कायमच अश्या वासापासून दूर पळतात.

त्यामुळेच आज आपण येथे तंबाखूचा वापर करणार आहेत. ही तंबाखू तुम्हाला खूप कमी किमतीमध्ये पानपट्टीवर मिळून जाईल. या तंबाखू चा वापर चुण्यासोबत देखील करतात पण आपल्याला आज इथे याचा वापर वेगळ्या प्रकारे करायचा आहे. त्यासाठी आपल्याला येथे एका वाटीमध्ये एक चमचा तंबाखू घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला डांबर गोळी घ्यायची आहे. आपल्यापैकी अनेक जण याचा वापर कपड्यात ठेवण्यासाठी, वॉश बेसिन मध्ये ठेवण्यासाठी देखील करत असतात.

कपड्यांमध्ये ही गोळी ठेवल्यास वाळी किंवा कपड्यांना घाण वास येत नाही आणि त्यामधून एक चांगला वास येतो. त्याचबरोबर काही लोक यांना फिनालच्या गोळ्या देखील म्हणतात. जे आपल्याला एक डांबर गोळी चा वापर करायचा आहे. त्यानंतर ही तंबाखू व डांबर गोळी एका सुती कापडामध्ये बांधून त्याची छोटीशी पोटली बनवून घ्यायची आहे. आपल्या इथे सुती कापड यासाठी वापरायचा आहे जेणेकरून तंबाखू व डांबर गोळी चा वास त्या कापडाच्या आर पार यायला मदत होईल.

हे वाचा:   जेवताना मध्ये पाणी पिणारे किंवा जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिणारे एकदा हे पण वाचा.! पाणी पिण्याचे हे नियम अनेकांना नाही माहित.!

त्यानंतर कापडात बांधलेल्या या गोळ्या तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचा आहे ज्या ठिकाणी उंदीर, झुरळे,मुंग्या, मच्छर या गोष्टी येतात. जर तुमच्या भिँतीवर पाल येत असेल तरीदेखील तुम्ही तिथे ही बांधलेली पोटली ठेवू शकता. तंबाखूच्या वासाने हे प्राणी घरात येणार नाही. दुसरा उपाय बनविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला येथे पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. यामध्ये दोन डांबर वड्या घ्यायच्या आहेत. हा उपाय आपण जाणून घेणार आहोत हा उपाय मच्छर, झुरळ, छोटे मोठे कीटक यांच्यासाठी असणार आहे.

कापूर आणि डांबराच्या गोळ्या खूप जास्त स्ट्रॉंग वासाच्या असतात त्यामुळे कीटक पळून जायला मदत होते. आता कापराच्या वड्या आणि डांबराचा दोन बड्या एकत्र करून त्या दोघांची बेकिंग पावडर बनवून घ्यायची आहे. त्यानंतर एक छोटे पात्र घेऊन त्यामध्ये दीड ग्लास पाणी घ्यायचे आहे. या पाण्यामध्ये एक छोटा चमचा मीठ टाकायचं. मीठ बारीक वाटून झाल्यानंतर त्यामध्ये खाण्याचे विनेगर टाकायचे आहे.

खाण्याचा विनेगर मध्ये स्ट्रॉंग वास असल्यामुळे कीटक घरात येत नाही म्हणून इथे आपन पाच चमचे विनेगर चा वापर करणार आहोत. त्यानंतर या पाण्यामध्ये आपण बनवून घेतले डांबर गोळी आणि कापराची वडीची पावडर टाकायची आहे. आता या संपूर्ण मिश्रणाला एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. आता या मिश्रणामध्ये एक चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे.

हे वाचा:   फक्त एक नाही दोन दोन भाकरी खाताल या चटणीबरोबर कांदा आणि लसणाची ही चटणी तुम्हाला वेड लावून सोडेल.!

आता हे सर्व घटक या पाण्यामध्ये एकरूप होईपर्यंत या पाण्याला मिक्स करत राहायचे आहे. हे पाणी तयार झाल्यानंतर यामध्ये एक चमचा डेटॉल टाकायचे आहे. डेटॉल अँटी बॅक्टरियल गुणधर्म असल्यामुळे कीटकनाशकांना मारून टाकण्याचे काम करते. आता परत एकदा चार ते पाच मिनिटे या मिश्रणाला पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे. आता बनवून झालेला मिश्रणाला वापरण्यासाठी तुम्ही हे मिश्रण म्हणजेच हे पाणी कोणतेही बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवू शकता.

त्यानंतर एका कापसाच्या मदतीने जिथे जिथे झुरळ कीटक येतात त्या ठिकाणी तुम्ही तो कापूस पाण्यामध्ये बुडवून ठेवू शकता. यामुळे कीटकनाशक तुमच्या घरा मध्ये कधीही येणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *