रोज भात खाणारे नक्की वाचा.! तुम्ही कोणते तांदूळ खाता यावरच आहे तुमचे आरोग्य अवलंबून.! प्रत्येकाने नक्की वाचा.!

आरोग्य

काय तुम्ही प्लास्टिकचे तांदूळ सेवन करत आहात? हल्ली भेसळीच्या अनेक घटना आपल्या कानी पडत आहेत. अनेक वर्तमानपत्रांमध्ये भेसळ झाल्याच्या घटना देखील वाचायला मिळत आहे. एखादा सण,उत्सव जवळ आल्यावर भेसळीच्या अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. होळी, धुळवड, दिवाळी यासारख्या मोठ्या मोठ्या सणांमध्ये बहुतेक वेळा अन्नपदार्थांमध्ये खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते.

ही भेसळ मानवी आरोग्यासाठी खूपच धोकादायक ठरते. अशा वेळी आपण जे काही पदार्थ सेवन करत आहोत ते पदार्थ भेसळयुक्त आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे देखील अत्यंत गरजेचे आहे.आपण हे पदार्थ जर खात असू त्यामध्ये भेसळ असेल तर त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत व असा पदार्थ त्या पदार्थाचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये जास्त वेळा करत असतो.

हा पदार्थ आपल्या जीवनाचा व जेवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हा पदार्थ जर आपल्या ताटामध्ये नसेल तर आपले ताट अपूर्ण असते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. आजच्या लेखामध्ये आपण भेसळ बद्दल जाणून घेणार आहोत. बाजारामध्ये असे अनेक पदार्थ आहेत त्या पदार्थांमध्ये हमखास भेसळ केली जाते परंतु ही केलेली भेसळ तर आपल्याला ओळखता येत नसल्यामुळे आपण भेसळयुक्त पदार्थांचे सेवन करत असतो.

भेसळयुक्त पदार्थ सेवन केल्याने आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होतात तसेच भविष्यात वेगवेगळे आजार होण्याची शक्यता देखील असते. जर तुम्ही सुद्धा चुकून भेसळयुक्त पदार्थ खात असाल तर आत्ताच सावधान व्हा म्हणूनच आज आम्ही तुम्हाला भेसळयुक्त पदार्थ कसे ओळखायचे याबद्दलची माहिती सांगणार आहे. आता आपण नकली कोबी बद्दल जाणून घेणार आहोत. ही नकली कोबी गेल्या अनेक दिवसांपासून बाजारामध्ये विकायला आल्याची बातमी आपण सगळेजण ऐकत आहोत.

हे वाचा:   आता डोक्यावर एकही सफेद केस दिसणार नाही, कारण पांढऱ्या केसांची सुट्टी करणार हा एक घरगुती उपाय.!

ही बातमी आल्यापासून प्रत्येकाच्या मनामध्ये धस्स झालेले आहे आणि म्हणून अशा वेळी आपण जी कोबी खात आहोत ती खरंच शुद्ध कोणी आहे की नकली कोबी आहे अशी शंका देखील प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून कोबी सर्वात जास्त बदनाम होत आहे. हल्ली नुकतेच काही सोशल मीडियावर व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे. त्या वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नकली कोबीला कशा पद्धतीने रंग लावून बाजारामध्ये विकले जात आहे, या बद्दल ची संपूर्ण माहिती यामध्ये दिली गेलेली आहे.

त्याचबरोबर असे काही रासायनिक पदार्थांपासून कोबी देखील तयार केली जात आहे. ही कोबी बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या कोबी सारखीच आहे.अनेक भारताबाहेर अनेक देशांमध्ये अशा प्रकारची रेसिपी तयार करुन वेगवेगळे पदार्थ बनवले जातात जेणेकरून ग्राहकांना जास्तीत जास्त आकर्षक करता येईल त्यानंतर सर्वात जास्त पदार्थ आहारामध्ये समाविष्ट केला जातो तो म्हणजे तांदूळ. तांदळाची मोठ्या प्रमाणावर आयात निर्यात केली जाते.

सर्वसाधारणपणे तांदूळची निर्मिती लागवड शेतामध्ये केली जाते परंतु अनेक जमायता देशांमध्ये तांदळाचे निर्मिती केमिकल पासून तयार केले जाते. भारत,जपान, विहेतनाम तसेच अमेरिकेपासून ते अन्य देशांमध्ये या तांदळाची आयात-निर्यात देखील केली जाते. जमायता या देशातील कस्टमने हे देखील मान्य केले आहे की, बहुतेक वेळा हे तांदूळ आपल्याला खऱ्या तांदळासारखे दिसू लागतात आणि म्हणूनच खोटे तांदूळ आणि खरे त्यामुळे यातील फरक फरक ओळखणे कधी कधी कठीण होऊन बसते.

हे वाचा:   या तीनच वस्तू अशा वापरा चार चौघात तुमचाच चेहरा उठून दिसेल.! एकदा हा उपाय करून बघा काय जादू होती ते.!

बहुतेक वेळा या पदार्थांची पॅकेजिंग इतकी आकर्षक असते यामुळे ग्राहक हे तांदूळ घेताना अगदी सहजरीत्या भूलून जातात व त्यांचे फसगत होते, हे त्यांना कळत देखील नाही. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, अशा प्रकारचे नकली तांदूळ खाल्ल्याने आपल्या शरीरावर घातक परिणाम होतात. हे तांदूळ प्लास्टिक पासून बनवलेले असतात आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की तांदूळ हे आपल्या शरीरासाठी खूपच घातक आहे.

पुढच्या वेळी जर तुम्ही विकत घेणार असेल तर अशा वेळी हे तांदूळ जमायता वाले तांदूळ तर नाही खात आहात ना याची खात्री करूनच विकत घ्या. ही तांदूळ दिसायला कधीकधी सर्वसाधारणपणे जरी सारखे असले तरी त्याची चव व पाण्यामध्ये उघडल्यानंतर रंगरूप बदलण्याची शक्‍यता असते तसेच कधीकधी या तांदूळ्यांना मोठ्या प्रमाणावर पॉलिश केली जाते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *