आपण रोजच्या आहारामध्ये कोणते ना कोणते फळ खातच असो आणि त्या वेगवेगळ्या फळांचे वेगवेगळे फायदे आपल्याला होत असतात.आज आपण अश्या एका फळाचे सेवन केल्यामुळे होणारे फायदे जाणून घेणार आहोत. जर तुम्ही फळ खात असाल तर त्याचे फायदे आपल्याला माहीत असतील. चला तर मग जाणून घेऊया पपई खाण्याचे फायदे. पपई खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात.
जसे की, दिवसभराच्या धावपळीनंतर वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच व्हिटामिन सी शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राखते. आपल्या शरीरातील ताण-तणाव कमी होतो. पपई खाल्ल्यामुळे थकवा नाहीसा होतोच पण शरीराला एक आराम मिळतो. पपईमधील ऍन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील फ्री रॅडीकल्सपासून आपला बचाव करते.
तसेच पपईतील बीटा कॅरोटीन आतड्यांच्या कर्करोगापासून बचाव करते.उपाशी पोटी पपईच्या बियांचे सेवन केल्यामुळे कर्करोग देखील नाहीसा त्यासाठी आपल्याला औषधोपचार करायची देखील गरज भासत नाही आणि औषधं खर्च करायची वेळ देखील येत नाही. त्याचबरोबर महिलांना देखील पपई खाल्ल्याने फायदा होत असतो,जसे की मा’सि’क पा’ळीचा त्रास कमी होतो.
अनियमित मा’सि’क पा’ळी तसेच मा’सि’क पा’ळी’च्या काळातील त्रास अशा समस्या दूर करण्यासाठी पपई फारच उपयुक्त आहे. शरीरामध्ये येणारे क्रंप, पेटका कमी होतात. आपले पचन सुधारते .आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे जंक फूड किंवा बाहेरचे जेवण टाळणे हे काहीसे कठीण आहे. त्यामुळे अशा खाण्याने पचनशक्ती बिघडण्याची शक्यता असते.
अशावेळी पपई खाल्ल्याने अरबट-चरबट खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम टाळण्यास मदत होते. पपईतील पपैन नामक एंजाईम पचन कार्य सुधारते. आणि आपल्याला अपचन सार ते आजार होत नाहीत. त्यामुळे पपई हा आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. डायबिटीज म्हणजेच मधुमेहींसाठी गुणकारी असतो. पपई चवीला गोड असली तरीही त्यामुळे र’क्तातील साखर वाढत नाही.
कपभर पपईच्या तुकड्यांमधून केवळ 8.3 ग्रॅम साखर असते. त्यामुळे पपई खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि यामुळे मधुमेहींनी पपई खाणे हितकारी आहे. तसेच पपई खाल्ल्याने मधुमेह जडण्यापासून बचाव होतो. पपईचे सेवन केल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य देखील सुधारते. पपईमध्ये व्हिटमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. वाढत्या वयानुसार दृष्टी कमी होण्याची शक्यता असते.
डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी व्हिटामिन ए अत्यंत गरजेचे आहे. म्हणून या समस्येपासून बचावण्यासाठी पपईचा आहारात समावेश करावा तसेच सांधेदुखीपासून आराम देखील मिळतो. पपईमध्ये व्हिटामिन सी प्रमाणेच वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखीच्या रुग्णांना पपईचे सेवन फारच हितकारी आहे. पपईतील व्हिटामीन सी घटक सांध्यांना मजबुती देण्यास तसेच सूज कमी करण्यास मदत करतात.
त्याचबरोबर जॉईंट पेन सारखे आजार देखील होत नाहीत. जर दररोज सकाळी पपईचे सेवन केले तर रोगप्रतिकारशक्ती वाढते आजारांशी सक्षमतेने सामना करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे फार गरजेचे आहे तसेच शरीरातील व्हिटामिन सी च्या गरजेपेक्षा दोनशे टक्के अधिक व्हिटामिन सी केवळ पपईमुळे मिळू शकते. त्यामुळे पपईचे सेवन करणे आपल्या शरीराला कधीच हानिकारक ठरत नाही.
त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी देखील आपण अनेक प्रयत्न करतो. पण फक्त पपईचा सेवनाने वजन घटवण्यास मदत होते .एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये 120 कॅलेरीज असतात. त्यामुळे जर तुम्ही वजन घटवण्याच्या विचारात असाल तर पपईचा आहारात नियमित समावेश करा. पपईतील डायटरी फायबर्समुळे वेळी-अवेळी लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. सोबतच शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होतो.
पपईमध्ये व्हिटामिन सी व फायबरचे प्रमाण अधिक असल्याने र’क्त’वाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहण्यापासून बचाव होतो. र’क्त’वाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहिल्याने हृ’द्यविकाराचा धोका संभवतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.