समोर आले लवंग बद्दल चे भयंकर सत्य.! झोपताना दोन लवंगा तोंडात टाकल्याने काय होते बघा.!

आरोग्य

भारतीय संस्कृतीमध्ये मसाल्यांचे महत्त्व देखील तेवढेच आहे. भारतीय संस्कृती मध्ये मसाल्यांचा वापर हा भरपूर प्रमाणात केला जातो. नेहमी वेगवेगळे मसाले आपण खात असतो. त्यामधला एक प्रकार म्हणजे लवंग. लवंग देखील मसाला मधलाचा एक भाग आहे. याच लवंग बद्दल आपण महत्वाची जाणून घेणार आहोत याचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत. लवंग हा मसाल्यातील एक महत्वाचा असा घटक आहे.

कारण लवंगामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे अशी महत्वाची पोषकतत्त्वे असतात.आपल्या जेवणाची रुची व सुगंध वाढवण्याबरोबरच आरोग्यासाठीही लवंग फायदेशीर असते. विशेषतः यकृताच्या आरोग्यासाठी आणि डायबेटिसमध्ये र’क्तातील साखरेची पातळी आटोक्यात आणण्यासाठी लवंग हितकारी आहे. चला तर मग जाणून घेऊया शरीराला लवंगा मुळे होणारे फायदे.

लवंग खाण्यामुळे यकृताचे आरोग्य सुधारते, ब्लड शुगर कमी होते, लवंगातील पोषक्त तत्वामुळे, मँगॅनीजमुळे हाडे मजबूत होतात, यातील युजेनॉल अँटीऑक्सिडेंटमुळे विविध क’र्क’रोगापासून बचाव होण्यास मदत होते, पोटातील अ’ल्स’र बरा होतो, भूक लागते, अन्नाचे पचन होण्यास मदत होते. तसेच उलटी होणे, पोटातील गॅस, तोंडातून दुर्गंधी येणे या समस्येवर लवंग खाणे फायदेशीर असते.

लवंगामुळे अन्ननलिकेचा क’र्क’रोग, ब्रे’स्ट कॅ’न्सर आणि ग’र्भा’श’याच्या ग्री वेच्या क’र्क’रोग यांपासून रक्षण होण्यास मदत होते.अनेक संशोधनातून असे सिध्द झाले आहे की, लवंगातील अँटीऑक्सिडेंटमुळे कर्करोगापासून बचाव होण्यास मदत होते. लवंगातील कार्यकारी घटक म्हणजे ‘युजेनॉल’ हे सुध्दा अँटी-कॅ’न्स’र गुणधर्माचे आहे. लवंगामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात.

हे वाचा:   चेहऱ्यावरील नको असलेले केस कायमचे घालवण्यासाठी हा उपाय एकदा नक्की करून बघा, खुपच सोपा उपाय आहे, घरगुती पद्धतीने अगदी सहजपणे केला जाऊ शकतो.!

यामध्ये युजेनॉल ह्या अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण जास्त आढळते. या अँटिऑक्सिडंटमुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत होते. यामुळे अनेक गंभीर आजारांपासून आपले रक्षण होते. लवंगात असणारे युजेनॉल कंपाऊंड हे यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे यकृताचे कार्य सुधारते, लिव्हरमधील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो त्यामुळे यकृताच्या विविध आजारांना दूर ठेवण्यास लवंग उपयुक्त असते.

तसेच यकृत सिरोसिस पासूनही रक्षण होण्यास मदत होते. मेंदूचे कार्य राखण्यासाठी आणि हाडे मजबूत होण्यासाठी मँगॅनीज ह्या खनिजाची आवश्यकता असते. लवंग मध्ये मँगॅनीजचे भरपूर प्रमाण असते.त्यामुळे आपल्या शरीरासाठी तसेच आपली हाडे मजबूत ठेवण्यासाठी काम करते हाडांचे आजार असतील तर लवंगाचे तेल वापरल्यामुळे आपल्या हाडांमधील दुखणे कमी होते पण जर आपल्याला हाडांवर लवंगचे तेल वापरायचे असेल तर ते डायरेक्ट लावायचे नाही आहे.

त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मोहरीचे तेल घ्यायचे आहे त्यामध्ये दोन लवंगाची बारीक पूड करून टाकायचे आहे आणि त्यात थोडीशी हळद टाकून थोडेसे गरम करून त्यानंतर ते आपल्या गुडघ्यांवर किंवा कमरेवर लावायचे आहे लावताना हळुवारपणे मालिश देखील करायचे आहे जेणेकरून आपली हाडे लवकर बरी होण्यास मदत होईल. आणि परत कधीही हाडांचा त्रास होणार नाही.

हे वाचा:   बस एक चिमूट यामध्ये घालून असे खा.! जुन्यातला जुना मूळव्याध उखडून टाका.! मूळव्याध वर करा हा सोपा उपाय.!

जॉईनपेन देखील नाहीसे होइल सोबतच जर दातांचे आजार असतील जसे की दात दुखणे, दातामध्ये कीड होणे यासारखे आजार असते तर कापसामध्ये थोडेसे लवंग तेल घेऊन हा कापूस दातांमध्ये थोड्या कालावधीसाठी ठेवल्या नंतर आपल्या दाताचे दुखणे देखील कमी होईल आणि दातामध्ये कीड देखील मरून जाईल आणि परत दातांचे आजार होणार नाहीत.

त्याचबरोबर आयुर्वेदाने ही लवंग मधील औषधी गुणधर्माविषयी भरपूर महत्व सांगितले आहे. लवंगमुळे कफ व पित्त दोष कमी होतात, र’क्तविकार, श्वासरोग यामध्ये लवंग गुणकारी असते. यामुळे भूक लागून अन्नाचे पचन होण्यास मदत होते. तसेच उलटी होणे, पोटातील गॅस, मुख दुर्गंधी, उचकी या त्रासमध्ये लवंग उपयुक्त असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *