आयुष्यात पुन्हा कधीही कफ होणार नाही.! नेहमी पोट साफ राहील.! हा उपाय आहे दैवी चमत्कार.!

आरोग्य

बदललेली जीवनशैली आणि बदललेले आहार पद्धती यामुळे आपण कधीही, केव्हाही काहीही पदार्थ सेवन करत असतो. अनेक जण हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर चमचमीत पदार्थ सेवन करत असतात. मसालेदार, तिखट पदार्थ यांची चव जिभेला चांगली वाटत असली तरी त्याचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम अत्यंत वाईट असतो बहुतेक वेळा बाहेरचे पदार्थ वारंवारण खाल्ल्याने आपल्या शरीराची पचन संस्था धीम्या पद्धतीने कार्य करते.

आपल्या शरीराचा मेटाबोलिजम रेट स्लो होऊन जातो आणि परिणामी आपण जे काही अन्नपदार्थ सेवन करतो ते पदार्थ व्यवस्थित रित्या पचन न झाल्यामुळे आपल्या पोटातच सडतात. या सर्व क्रियांमुळे शरीराला ऊर्जा प्राप्त होत नाही व आपल्या शरीरावर अतिरिक्त चरबी निर्माण होते. हल्ली लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना पोटाच्या अनेक समस्या दिवसेंदिवस त्रास देत आहेत.

पोटदुखी, पोट वेळेवर साफ न होणे, बद्धकोष्ठता, मूळव्याध, ऍसिडिटी, गॅस, पित्त या सगळ्या समस्या प्रामुख्याने पोटाशी निगडित असतात. असे अनेकदा म्हटले जाते की, ज्या व्यक्तीचे पोट नेहमी स्वच्छ राहते त्या व्यक्तीला भविष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या त्रास देत नाही. जर तुम्हाला देखील पोटाच्या अनेक समस्या एकामागे एक सतावत असतील तर आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेला आहोत.

हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील पोटाच्या समस्या लवकरच दूर होतील. पोट वेळेवर साफ न होणे ही समस्या हल्ली लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा सतावत असते. बहुतेक वेळा जर आपल्या पोटातील मळ लवकर बाहेर पडला नाही तर आपल्याला त्याच क्षणी अनेक आजारांची लागण देखील होत असते. मेडिकल सायन्स नुसार जर पाहायला गेले तर आठवड्यातून तीन वेळा आपले पोट व्यवस्थित रित्या स्वच्छ होणे अत्यंत गरजेचे आहे.

हे वाचा:   आजीबाईच्या बटव्यातील हा लाख मोलाचा उपाय तुमचे पैसे नक्की वाचवणार.! लाखो रुपये दवाखान्यात घालण्यापेक्षा एकदा उपाय नक्की वाचा.!

परंतु जर आयुर्वेदिक शास्त्रातून अभ्यास केला गेला तर, आयुर्वेदिक शास्त्राच्या मते 24 घंट्यामध्ये एकदा तरी आपले पोट पूर्णपणे स्वच्छ होणे गरजेचे आहे म्हणजेच आपण जे काही अन्नपदार्थ सेवन करतो त्या अन्नपदार्थांवरे तयार झालेला मळ आपल्या शरीरातून बाहेर जाणं गरजेचं आहे. अनेकदा आपल्या शरीरामध्ये असे अनेक विषारी घटक निर्माण झालेले असतात त्यांचे संडासाद्वारे बाहेर पडणं अत्यंत गरजेचे आहे परंतु असे अनेकदा घडत नाही.

बहुतेक वेळा आपण जे काही मळ बाहेर काढत असतो तो अत्यंत घट्ट असतो. काळा असतो किंवा त्याचा स्वरूप रंग बदललेला असतो, यामुळे देखील आपल्याला पोटाचे आजार होण्याची शक्यता असते. बहुतेक वेळा मूळव्याध सारखी समस्या देखील वारंवार प्रेशर निर्माण झाल्यामुळे उद्भवते. गुद्धद्वार येथे वारंवार प्रेशर निर्माण झाल्याने भविष्यात मुळव्याध होण्याची शक्यता असते व नसांमधून र’क्त देखील बाहेर पडू शकते.

जर आपण आहाराच्या पद्धतीमध्ये काही महत्त्वाचे बदल केले तर आपण आपले पोटाचे आरोग्य सुधारू शकतो आणि म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण अशा काही छोट्या-मोठ्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमचे पोटाचे आरोग्य सुधारणार आहेत. आता आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत त्यामुळे तुमचे पोटाचे आरोग्य सुधारणार आहे. अंजीर आणि मनुके हे तुमच्या पोटाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करतात.

जर आपण अंजीर आणि मनुके रात्रभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी उपाशीपोटी सेवन केले तर आपल्याला योग्य तो फरक जाणतो, त्याचबरोबर या दोन्ही पदार्थांचे पाणी आपण एक एक तासाने सेवन केले तर तुमच्या शरीरातील विषारी घटक लवकरच बाहेर पडतात व तुम्हाला लवकर फायदा प्राप्त होतो. या पाण्यामुळे तुमच्या पोटातील मळ नरम बनतो व या पाण्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म जास्त प्रमाणात असल्याने तुमच्या शरीरातील सगळे विषय घटक बाहेर पडतात.

हे वाचा:   आरोग्यासाठी वरदान आहे ही एक वनस्पती, फक्त एकच पान करील कमाल, जीवन संजीवनी आहे ही वनस्पती.!

आपली पचन संस्था लवकर सुधारते. म्हणून रात्री झोपताना अंजीर व मनुके हे दोन्ही पाण्यामध्ये भिजवून मग सेवन करा हे दोन्ही पदार्थ असेच सेवन करू नका कारण की या दोन्ही पदार्थांमध्ये उष्णता जास्त असते, त्या उष्णतेमुळे तुमच्या शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते व पोटाचे आजार अजून उद्भवू शकतात. आपण जे काही अन्नपदार्थ सेवन करतो ते अन्नपदार्थ आतड्यांमध्ये गेल्यावर त्यांच्या पुढील प्रक्रियेसाठी पाण्याची आवश्यकता जास्त असते.

जर तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाली तर अण्णासे व्यवस्थित रित्या पचन होत नाही आणि म्हणूनच प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये देशी तुपाचे सेवन करायला हवे. देशी तूप मुळे आपल्या पचनसंस्थेचे कार्य सुरळीतपणे पार पडते व आपण जे काही अन्नपदार्थ सेवन करतो तसे मल निसारण देखील व्यवस्थितरित्या होते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.