माणूस हा अत्यंत हौशी प्राणी आहे. मानवाला अगदी प्राचीन काळापासूनच त्याला सुंदर दिसण्याचे भारीच आकर्षण आणि आपले सौंदर्य वाढवण्यासाठी तो आपल्या शरीरावर अनेक प्रयोग करत आला आहे कधी चेहर्यावर तर कधी नखांवर आणि कधी केसांवर सुद्धा. पूर्वी पासूनच काळापासून माणसाला साज-शृंगार करण्यामध्ये खूपच रुची आहे फक्त कालामानानुसार त्यामध्ये आपल्याला बदल होताना दिसतात प्रत्येक वेळा काही तरी ताजे तवाणे आणि नवीन.
आज आपण बोलणार आहोत केसांबद्दल होय आज कालच्या प्रदूषणामुळे आपल्या केसांवर वाईट परिणाम होतो केसांचा थर कमी होतो केस गळतीचा त्रास तसेच वया आधीच केस पिकायला सुरवात होते त्या बरोबरच टक्कल सुद्धा पडते. आज आम्ही तुम्हाला असा एक घरगुती उपाचार सांगणार जो केल्यावर तुमचे केस नैसर्गिक रित्या मजबूत बनतील राठ झालेली केसं पुन्हा मुलयाम होतील.
चला पुढील लेखात जाणून घेऊ नक्की काय आहे हा रामबाण उपाय. आपल्याला आजुबाजूला केसांच्या नव-नवीन स्टाईल्स आता पहायला मिळतात. काही लोकांची केसं मजबूत, घनदाट आणि आकर्षक असतात मात्र काहींची केसं अगदी निर्जीव व पातळ असतात. जेव्हा आपण चार-चौघात वावरतो तेव्हा पिकलेली किंवा पातळ राठ केसं चांगली दिसत नाहीत.
जर तुम्ही सुद्धा अश्या प्रकारच्या संकटाला तोंड देत असाल आणि गोळ्या-औषधे खाऊन कंटाळला असाल तर आम्ही सांगितलेला उपाय करुन पहा. मेथीचे दाणे हे आपण सगळ्यांनीच पाहिलेली असतील. मेथी मध्ये मुबलक प्रमाणात कर्बोदके असतात. जी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. मेथीचे दाणे आपल्याला या उपायासाठी वापरायचे आहेत. आपल्या केसांना पोषक जीवनसत्व देण्याचे काम हे मेथीची दाणे करतात.
भारतात कढीपत्याची पानांचा वपार हा पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. कढीपत्याच्या सेवनाने शरीरातील उष्णता कमी होऊन लघवीची जळजळ थांबते. कढीपत्याची पाने ही र’क्तवर्धक व र’क्तशुद्धीकारक आहेत. यांच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो. कढीपत्याच्या नियमित सेवनाने रक्ताचे प्रमाण वाढून रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
ही कढीपत्याची पाने आपल्याला या उपायात वापरायचा आहे. एका भांड्यात चार ते पाच कढीपत्याची पाने घ्या सोबतच दोन ते चार चमचे मेथीचे दाणे घ्या. मेथीचे दाणे व कढीपत्याची पाने मिक्सरच्या मदतीने बारीक वाटून घ्या. याची बारीक छान पेस्ट तयार झाल्यावर या दोन्ही घटकांना 250 मि.ली. खोबरेल तेलात टाका. मित्रांनो खोबरेल तेल आपल्या केसांसाठी एक संजीवनीच आहे. फक्त याच्या वापराने तुमचे केस मुलयम व चमकदार बनतात.
सोबतच खोबरेल तेल तुमच्या शरीरासाठी देखील अत्यंत गुणकारी आहे. कापल्यास अथवा भाजल्यास त्वचेवर खोबरेल तेल लावावे याने तुमचा र’क्तस्त्राव थांबतो व जखम लवकर भरण्यास मदत होते. खोबरेल तेलात जीवनसत्व क खूप जास्त प्रमाणात असते जे तुमच्या केसांची वाढ होण्यास मदत करते. मेथीचे दाणे, कढीपत्याची पाने व खोबरेल तेल यांना एका भांड्यात व्यवस्तीत एकत्रित करुन घ्या.
नियमित रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण आपण केसांना तेल लावतो त्या प्रमाणे आपल्या डोक्याला लावा. याच्या नियमित वापराने तुमचे केस वाढू लागतील. सोबतच तुमचे केस पातळ, निर्जीव आणि निस्तेज झाले असतील तर चिंता सोडा आणि एकदा हा उपाय करुन पहा. याने तुमच्या केसांचे तेज परत येईल केस काळेभोर व दाट होतील. तुमचे केस जर गळत असतील अथवा टक्कल पडल असेल तर हे तेल तुम्ही नीट डोक्याच्या त्वचेला लावा.
यामुळे तुमच्या डोक्याची त्वचा रिपेर होईल व नवीन केस उगण्यास मदत होईल. बाजारतील महागडे व केमिकल व रसायन युक्त तेल उपाय करण्यापेक्षा हा नैसर्गिक उपाय करा व केसांची निगा राखा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.