मानवाचे शरीर हे एका यंत्रासारखे असते. जस जसे वय तीशीच्या पुढे जाते शरीराचे अवयव ठिसूळ व नाजूक बनत जातात. शरीरातील कॅल्शियम देखील कमी होवू लागल्याने हाडांचे दुखणे व स्नायूंचे दुखणे वाढते. मात्र आता कमी वयातच अनेकांना शरीराची बरीच दुखणी जाणवू लागतात आणि ही एक आता सामान्य समस्या बनत चालली आहे. मित्रांनो अनेक वेळा तुम्ही अनुभवले असेल जरासे आवजड काम केल्यावर श्वास जड होतो आपल्याला दम लागतो थकवा जाणवू लागतो.
असे होण्यामागचे कारण म्हणजे आपल्या आस पास वाढत असलेले प्रदूषण व याच सोबत व्यस्त जीवनशैली आपण जगत आहोत. आपल्या कामातून आपल्याला स्वतः कडे लक्ष्य देण्यास वेळ मिळत नाही त्या सोबतच चुकीचे खान पान व बाहेरचे रस्त्यावरचे अरबट सरबट तिखट व तेलकट पदार्थ आपल्याला खायला जास्त आवडतात. घरातील ताजे व संतुलीत जेवण घेण्याच्या ऐवजी आपण जंक फूड व फास्ट फूड खाणं जास्त पसंत करतो. मात्र या पदार्थांचा आपल्या शरीला कडी मात्र ही उपयोग होत नाही.
या उलट आपले पोट बिघडते. आपली पचन संस्था सुरळीत कार्य करत नाही आणि आपल्याला का’वीळ सारख्या जीव घेण्या आजाराला अनेक वेळा सामोरे जावे लागते. मात्र आज आमच्या या लेखात शरीराला तंदुरुस्त व रोग मुक्त बनवण्यासाठी काही माहिती घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत. हा उपाय एक घरगुती व आयुर्वेदीक उपाय आहे त्यामूळे हा तुम्ही तुमच्या घरच्या घरीच तयार करु शकता आणि याचा काही दुष्परिणाम देखील शरीरावर होत नाही.
हा अत्यंत साधा सोपा पण रामबाण उपाय आहे त्यामुळे जास्त खर्चिक देखील नाही. चला आता वेळ न दवडता पाहूया हा उपाय. हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला पुढील सामग्रीचा वापर करायचा आहे. त्यात सर्व प्रथम घ्या बाभळ लागेल त्याच बरोबर 100 ग्राम बदाम, काजू, मनुके खोबरे घ्या. पुढे पीठी सखार, तूप व गव्हाचे पीठ तुम्हाल हा उपाय तयार करताना तुम्हाला लागेल.
मित्रांनो बाभळाला आधी तुपात चांगले भाजून घ्या. मग बदाम, काजू, मनुके व खोबरे यांना बारीक करुन घ्या. आता बाभळ यात पीठी साखर व बदाम, काजू, मनुके व खोबरे टाका. पुढे गव्हाचे पीठ मळून घ्या आणि यात थोडेसे तूप टाका. आता गव्हाच्या पीठात बाभळ व बारीक केलेले काजू,बदाम व मनुके टाका. थोडेसे तूप घाला व या मिश्रणातून लाडू बनवून घ्या. हे लाडू अत्यंत शक्ती वर्धक आहेत.
या लाडूंचे सेवन रोज सकाळी व संध्याकाळी करा शरीरात कधीच रक्ताची कमी भासणार नाही. शरीरातील थकवा अशक्तपणा शीण कायमचा नष्ट होवून जाईल. हाडांतून येणारा कटकट आवाज येणं बंद होईल. शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती कमालीची वाढेल. हिवाळ्यात सर्दी, ताप व खोकला यांसारख्या सामान्य आजारांमधून देखील तुम्हाला मुभा मिळेल.
वय वर्ष सत्तर जरी असले तरी ही या उपायाने तुम्ही चालू नाही तर धावू लागाल. प्र’सूती झालेल्या महिलांनी हे लाडू आवर्जून खावेत. याने शरीराला भरपूर प्रमाणात उर्जा प्राप्त होईल. ज्यांना मधूमेहाचा त्रास आहे त्यांनी मात्र पिठी साखरचे प्रमाण थोडे कमी ठेवावे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.