बाभळीच्या शेंगा अशा वापरून अनेक लोक करून घेत आहे फायदा.! तुम्हीही व्हा शहाणे आणि बाभळीच्या शेंगाचा असा वापर करून आरोग्य बनवा आणखी समृद्ध.!

आरोग्य

बाभूळ अनेक भागात आढळते. आज आपण बाभुळच्या झाडाचे किती फायदे आहेत ते जाणून घेणार आहोत. बाभुळच्या फक्त शेंगाच नाही तर पाने, फांद्या ह्या देखील आपल्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. या झाडाला अनेक भाषांमध्ये अनेक नावे आहेत जसे की बबूल ,कीकर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या नावाने या झाडाला ओळखले जाते. हे वृक्ष काटेरी असते. एक ते दोन इंचाचे काटे या वृक्षावर असतात.

त्याचप्रमाणे याची पाने देखील छोटी छोटी आकाराची असतात. जर तुमच्या तोंडाच्या आतमध्ये छाले आले असतील,तोंड आले असतील तर तुम्ही या पानांचा उपयोग सहज करू शकता. आजच्या लेखामध्ये आपण बाभळीच्या शेंगांचा उपयोग आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये कशाप्रकारे सांगण्यात आलेला आहे याबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

बाभुळच्या झाडावर शेंगा हिवाळ्यामध्ये लागतात. याचा शेंगांची लांबी तीन ते चार इंच असते. त्याचप्रमाणे या शेंगा कफ आणि पित्तनाशक मांनल्या जातात. या शेंगांचा वापर करण्याआधी शेंगांना आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. आपण शेंगांचा वापर त्यांची पावडर बनवून देखील करू शकतो. काही वेळानंतर बाभुळच्या शेंगा सुकल्यानंतर आपण त्यांची पावडर बनवू शकतो.

जर तुम्हाला या सुकलेल्या शेंगा मिळत नसतील तर तुम्ही बाजारातून किंवा आयुर्वेदिक दुकानातून ही पावडर खरेदी करून आणू शकता. कमीत कमी दहा ते वीस रुपयांमध्ये ही पावडर आपल्याला उपलब्ध होते. या पावडरची सेवन आपल्याला दुपारी जेवणानंतर अथवा रात्री जेवणानंतर एक ग्लास कोमट पाण्यामधून करायचे आहे. त्याच प्रमाणे तुम्ही या पावडर चे सेवन दुधामधून देखील करू शकता.

हे वाचा:   हे पाण्यात उकळून प्या, शंभर वर्षांपर्यंत हाडे दुखणार नाही, सांधेदुखी, कंबर दुखी गायब होऊन जाईल.!

या पावडर मुळे आपल्या शरीरातील जुनाट रोग देखील ठीक होऊन जाईल. त्याच बरोबर हाडांमध्ये येणारे कटकट आवाज. शरीरातील कोणताही अवयव जर दुखत असेल तरीही या पावडर सेवन केल्याने तुमचे दुखणे देखील कमी होईल. त्याचप्रमाणे याचे तेल देखील बनवले जाते हे देखील आपण जाणून घेणार आहोत. या झाडाची पाने देखील आपल्यासाठी अत्यंत उपयोगी असतात.

आपल्या शरीरावर कोणतीही जखम झाली असेल तर तिथे या पानांच्या पेस्टचा वापर केला ती जखम लवकरच बरी होते. तोंडामध्ये छाले आले असतील तर या पानांना उकळवून त्याच्या पाण्याने गुळण्या केल्यास आपले तोंड आपोआप बरे होऊन जाईल. दात दुखत असेल, हिरड्या सुजल्या असतील तर असे रोग देखील या गोळ्यांमुळे ठीक होऊ शकतात.

त्यानंतर तुम्हाला जॉईंट पेन म्हणजेच सांधे सुखी समस्या असेल तर बाभुळच्या तेलाने मालिश केल्यावर तुमचे दुखणे देखील कमी होईल तर आता आपण जाणून घेणार आहोत की, हे तेल कशा प्रकारे बनवले जाते. त्याकरिता सर्वप्रथम आपल्याला एक कढई घ्यायची आहे. कढई मध्ये बाभुळच्या सहा ते सात शेंगा घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये दोन वाटी मोहरीचे तेल टाकायचे आहे.

मोहरीच्या तेलाने देखील मालिश केल्याने गुडघेदुखी ठीक होते. म्हणूनच आपण बाभुळचे तेल बनविण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करत आहोत. आपल्याला हे तेल बनविण्यासाठी गॅस मंद ठेवायचा आहे आणि या शेंगा मंद आचेवर तेलामध्ये शिजवू द्यायचे आहेत. या शेंगा तेलामध्ये राखाडी रंगाच्या होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. शेंगा नीट शिजवून झाल्यावर नंतर थंड झाल्यावर एका बॉटलमध्ये हे तेल आपण काढून ठेवू शकतो.

हे वाचा:   अशा लोकांनी लिंबू पाण्या पासून दूरच राहावे; लोकांनी कोणी कितीही म्हटले तरी लिंबू पाणी पिऊ नये

या तेलाचा वापर कोणत्याही हाडाच्या दुखण्यासाठी आपण करू शकतो. ढोपर दुखत असेल, हाडांची झीज झाल्याने हात पाय दुखत असतील तर त्यासाठी देखील आपण या तेलाने मालिश करू शकतो. मालिश केल्यानंतर हे तेल रात्रभर तसेच ठेवा. सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमच्या हातापाया मध्ये भरपूर प्रमाणात फरक जाणून येईल. आयुर्वेदामध्ये देखील बाभुळच्या शेंगांचा देखील उल्लेख केला आहे.

या शेंगाची टूथपेस्ट देखील बनते. दातांसाठी देखील याची पाने, या शेंगा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच बाभुळचे झाड औषधी गुणधर्मांचे भांडार मानले जाते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.