आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाला आपल्या आरोग्याकडे शरीराकडे लक्ष देण्याची वेळ नसते. अनेक वेळा आपली मान ही काळपट पडलेली दिसत असते. काळी मान असेल तर बऱ्याचदा आपल्याला अपमानित देखील व्हावे लागत असते. अशा वेळी आपण यावर वेगवेगळे उपाय देखील करत असतो. परंतु यामुळे काही फायदा होत नाही. परंतु आम्ही आजच्या या लेखाद्वारे तुम्हाला खूपच साधा नैसर्गिक उपाय सांगणार आहोत.
हा उपाय केल्याने काळपट पडलेली मान पूर्णपणे गोरी होईल. काही दिवस लागतील परंतु मान ही पूर्णपणे गोरी होईल. यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची देखील गरज नाही. अगदी कमी खर्चा मध्ये देखील तुम्ही तुमची मान गोरी करू शकता. चला तर मग यासाठी काय करायचे आहे व कसे करायचे आहे हे आपण पाहूया.
आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे कॉफी. कॉफीचे आपल्या आरोग्यासाठी वेगवेगळे फायदे असतात त्वचेसाठी देखील याचे विविध प्रकारचे फायदे सांगितले जातात. आपल्याला हा उपाय करण्यासाठी आणखी एक पदार्थ लागणार आहे तो म्हणजे हळद. हळदीचे आपल्या आरोग्यासाठी फायदे भरपूर असतात.
त्वचेला उजाळा देण्यासाठी देखील याचा उपयोग केला जाऊ शकतो. आपल्याला हा उपाय करण्यासाठी म्हणजे आपली मान गोरी करण्यासाठी थोडीशी हळद लागणार आहे. तर दोन चमचे जे आपण कॉफी पावडर घेतली आहे त्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे व याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहे.
याबरोबरच आपल्याला यामध्ये टाकायचा आहे लिंबू. एक लिंबू घ्यावे व त्याला मधोमध कापावे अर्धे लिंबू या मिश्रणामध्ये पिऊन टाकावे. याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. मित्रांनो लिंबामध्ये देखील अनेक पौष्टिक गुणधर्म असतात जे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात याबरोबरच त्वचेसाठी देखील उपयुक्त मानले जातात.
अंघोळीपूर्वी आपल्याला ही बनवलेली पेस्ट लावायची आहे. परंतु लावत असताना जी लिंबाची साल आहे म्हणजे पीळलेले लिंबू त्याला यामध्ये बुडवून ते आपल्या मानेवर रगडल्यासारखे करायचे आहे. असे तुम्ही काही दिवस केले तर तुमची मान ही पूर्णपणे गोरी होऊन जाईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.