चष्मा घालणारे लोक जरा इकडे लक्ष द्या.! किती दिवस चष्मा घालणार.? हा एक पदार्थ आजपासून खायला सुरुवात करा चष्मा काढून फेकावा लागेल.!

आरोग्य

डोळे हे शरीराचे खूप महत्वाचे अवयव आहेत. जर तुम्हाला डोळ्या संबंधीची एखादी समस्या असेल, डोळ्यावर चष्मा लागलेला असेल, डोळे लाल होत असतील, डोळ्याची आग होत असेल, डोळ्यातून नेहमी पाणी येत असेल, अशा प्रकारची कोणतीही समस्या असेल तर तुम्ही आम्ही सांगत असलेला हा उपाय एकदा नक्की करुन बघायला हवा. हा उपाय केल्याने डोळ्या संबंधीच्या सर्व समस्या गायब होत असतात.

अत्यंत सोपा असा हा उपाय असून कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट तुम्हाला जाणवणार नाही. यामध्ये आपल्याला कुठल्याही केमिकल युक्त पदार्थाचा वापर करायचा नाही. हा अत्यंत असरदार असा उपाय आहे. हा उपाय डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर मानला गेला आहे. अनेकांना याचा फायदा देखील झाला आहे. चला तर मग पाहूया कोणता आहे हा उपाय.

जेव्हा पण तुम्ही बऱ्याच वेळा पर्यंत टीव्ही पाहिली आहे किंवा बऱ्याच वेळा पर्यंत पुस्तक वाचले आहे, मोबाईल बघितला आहे किंवा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम केले आहे. असे ज्यावेळी तुम्ही कराल त्यानंतर डोळ्यांना काही काळापर्यंत उघडझाप करायला हवे. असे केल्याने डोळ्यांचा रक्तप्रवाह सुरळीत होत असतो. डोळ्यातून पाणी येण्याची समस्या यामुळे नष्ट होत असते.

हे वाचा:   फक्त एकदा खा.! आखडलेल्या नसा, सांधे पूर्ण होईल मोकळे.! थकलेला वृद्ध पण पळू लागेल.! जुनाट रोग होतील गायब.!

तर हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम 100 ग्रॅम भाजलेले हरभरे घ्यायचे आहे ज्याला आपण चणे किंवा फुटाणे देखील बोलत असतो. त्यानंतर आणखी एक पदार्थ लागेल तो आहे बडीशेप हे जवळपास 50 ग्रॅम घ्यायची आहे. यासाठी आपल्याला सहा इलायची देखील लागेल, चाळीस ते पन्नास दाणे हे काळीमिरी देखील घ्यावी. त्यानंतर यामध्ये आपल्याला 25 ग्रॅम खडीसाखर देखील लागेल.

सांगितलेले सर्व पदार्थ मिक्सर मध्ये टाकावे व याला चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यावे. तुमच्यासमोर पावडर बनवलेले हा पदार्थ दिसेल. याला एखाद्या बरणीमध्ये ठेवून द्यायचे आहे. जेणेकरून याचा उपयोग तुम्हाला पुढे देखील होत राहील. याचे सेवन कसे करायचे तर, गरम ग्लासभर दुधामध्ये एक चमचा हे मिश्रण टाकून त्याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे.

हे वाचा:   मूठभर तांदूळ तुमचे आरोग्य सुधारू शकते.! जाणून घ्या ते कसे?

असे तुम्ही काही दिवस करत राहिलात तर डोळ्या संबंधीच्या सर्व समस्या नष्ट होतील. डोळ्यावरील चष्मा देखील कायमचा जाईल. हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.