याने भल्या-भल्या लोकांची कंबरदुखी शांत केली आहे.! कंबर दुखत असेल तर रात्री झोपताना करायचे हे एक काम.! कंबरदुखी आऊट होईल.!

आरोग्य

कंबर दुखी होणे ही आजकाल अनेक जणांची समस्या बनत चालली आहे.! तसेच गुडघेदुखी देखील आहे. गुडघेदुखीची समस्या जरी साधारण वाटत असली तरी अतिशय वेदनादायक असा अनुभव यातून आपल्याला मिळत असतो. गुडघेदुखी ही वयोवृद्ध व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत असते. केवळ वयोवृद्धच नाही तर तरुण वर्ग व लहान मुलांमध्ये देखील गुडघेदुखीची समस्या दिसत असते.

अशाच प्रकारे कंबर दुखी सांधेदुखी देखील आहे. महिलांमध्ये कंबरदुखीची समस्या खूप आढळलेली दिसत असते. अनेकदा आपल्याला देखील काही जड कामे केल्यामुळे तसेच कोठे बऱ्याच वेळा पर्यंत बसल्यामुळे कंबरदुखीची समस्या उद्भवलेली दिसत असते. वयोवृद्ध लोकांना तर ही समस्या खूपच भयंकर अशी सतावत असते. अशा वेळी आपण नेमके काय करायला हवे हे आपल्याला समजत नसते.

परंतु चिंता करण्याची काहीही गरज नाही, आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी अतिशय सोपा असा एक उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय केल्याने कसल्याही प्रकारची गुडघे दुखी कंबर दुखी असो सर्व प्रकारचा त्रास नाहीसा होईल. हा उपाय करण्यासाठी देखील अत्यंत सोपा असून घरगुती पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकता. चला तर मग सविस्तरपणे हा उपाय पाहूया.

हे वाचा:   लसणाची एक पाकळी करू शकते कमाल, अशा प्रकारे वापर करा, चेहऱ्यावर एक सुद्धा तीळ राहणार नाही.!

सर्वात प्रथम काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते. अनेकदा कंबरदुखीची ही समस्या जड काहीतरी उचलल्यामुळे देखील होत असते अशा वेळी नेहमी लक्षात ठेवावी की आपल्या वजनापेक्षा जास्त कोणतेही वजन उचलू नये. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जायफळ लागणार आहे. जायफळ आपल्याला कोणत्याही किराणामालाच्या दुकानात सहजपणे मिळून जाईल.

आपल्याला या उपायासाठी दोन जायफळाची आवश्यकता भासेल. सर्वप्रथम दोन्ही जायफळ चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यावेत. त्यानंतर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे मोहरीचे तेल. शरीरामधून रक्त प्रवाह योग्य प्रकारे व्हावा यासाठी मोहरीचे तेल अतिशय उपयुक्त मानले जाते. या कुटलेल्या जायफळ च्या पावडर मध्ये हे तेल दोन चमचे टाकावी.

त्यानंतर यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायचे आहेत. लसुन हा आयुर्वेदामध्ये अतिशय उपयुक्त मानला जातो. लसणाचे अनेक फायदे सांगितले गेले आहेत. यामध्ये तीन पाकळ्या लसूण टाकावे व या मिश्रणाला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. त्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये हे मिश्रण टाकून या भांड्याला गॅस वर ठेवावे. याला चांगल्या प्रकारे उकळू द्यावे. हे मिश्रण चांगल्या प्रकारे उकळवून घ्यावे.

हे वाचा:   चेहऱ्याला सुंदर बनवण्याचा हा उपाय केला तर, स्वतःच्या चेहर्‍यावर भरोसा राहणार नाही, प्रत्येक महिलांनी फक्त दोनच मिनिटात करा हा उपाय.

उकळलेले हे तेल ज्या ठिकाणी गुडघेदुखीचा त्रास होत आहे किंवा कंबरदुखीचा त्रास होत आहे अशा ठिकाणी सोडून लावावेत हा उपाय रात्रीच्या वेळी करायचा आहे. काही दिवसातच सर्व त्रास नष्ट झालेला दिसेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.