असा कपभर काळा चहा तुमचे संपूर्ण शरीर धुवून काढेल.! एकही आजार शरीरात उरला तर बोला.! डॉक्टर पण बघून चकित झालेत.!
मित्रांनो, आपले जीवन हे खूप धावपळीचे जीवन आहे. आपले आरोग्य बिघडण्यास सध्याची धावपळीची जीवनशैली कारणीभूत आहे. कारण चुकीची आहार पद्धती. आपण खातो भरपूर पण एका जागेला बसून किंवा बैठे काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. म्हणजेच आपण व्यायाम, फिरणं, चालन या गोष्टी करत नाही. त्यामुळे खाल्लेले अन्न पचत नाही. आहारात तेलकट-तुपकट पदार्थ जास्त प्रमाणात खात आहोत. […]
Continue Reading