काळा भंगार झालेला तवा अशा पद्धतीने करा नवा कोरा.! अनेक महिलांना माहिती नसेल ही साधी सोपी पद्धत.! भांडे घासण्याची सगळ्यात सोपी ट्रिक.!

आरोग्य

महिलांसाठी स्वयंपाक किचन यामध्येच जास्त वेळ जातो. परंतु महिलांना आता थोडेसे स्मार्ट होण्याची गरज आहे. महिलांना एका प्रॉब्लेमचा खूप सामना करावा लागतो तो म्हणजे घरात असलेला तवा अनेक वेळा वापरून वापरून काळा पडत असतो. अशावेळी महिलांसाठी आम्ही खूपच साधा आणि सोपा उपाय घेऊन आलो आहोत. या साध्या सोप्या उपायाने तुम्ही तुमच्या किचन मध्ये असलेला तवा स्वच्छ करू शकता.

मित्रांनो चपाती, पोळ्या भाकरीसाठी लोखंडी तवा वापरला जातो. तसेच थालिपीठ लावण्यासाठी, डोसे करण्यासाठी, उरलेला भात, भाजी गरम करण्यासाठी लोखंडी तव्याचाच वापर केला जातो. या अनेक कारणांमुळे लोखंडी तवा तेलकट होतो. लोखंडी तवा सतत तापवला की त्यावा थर तयार होतात. हे थर जर खरवडून काढून तवा स्वच्छ केला नाही तर पोळ्या भाकरी डागतात.

पण लोखंडी तवा स्वच्छ करायचा म्हणजे दगडाने घासावा लागतो. मित्रांनो असा हा काळा पडलेला तवा दगडाने किंवा घरामध्ये असणाऱ्या चौथ्याने स्वच्छ करणे खूपच अवघड आहे त्याचबरोबर मित्रांनो त्यासाठी वेळ आणि मेहनत दोन्हीही लागते. तर मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत हा उपाय आपण आपल्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो.

त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या घरामध्ये असणारा कोणताही तवा हा लगेचच पांढरा होईल आणि मित्रांनो त्यावर असणारे सर्व काळे डाग निघून जातील. त्याचबरोबर या ट्रिक्स जर आपण वापरल्या आणि या पद्धतीने दररोजच आपण आपला घरामध्ये असणारा तवा किंवा कढई स्वच्छ केली तर यामुळे अगदी नवीन तवा घेतलेला आहे असे तुम्हाला दिसून येईल म्हणजेच अगदी पांढरा तवा तुम्हाला दिसून येईल.

हे वाचा:   चेहऱ्यावरचे तेज वाढवायचे असेल तर, हा एक पदार्थ असा वापरा.! दोन ते तीन दिवसात चेहरा उजळून जाईल.!

त्याचबरोबर मित्रांनो आज आपण हा उपाय पाहणार आहोत. हा उपाय आपण अगदी सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये करू शकतो. मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये असणारे भांडी किंवा तवा स्वच्छ करण्यासाठी मार्केटमधून विविध प्रकारचे केमिकल्स किंवा औषधे घेऊन येतो आणि त्याद्वारे आपली भांडी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा मित्रांनो या केमिकल्स मुळे ही भांडी किंवा तवा स्वच्छ होतो.

परंतु थोड्या दिवसानंतर त्याचा कलर पुन्हा आधी सारखा होतो किंवा अनेकदा त्या केमिकलचा किंवा वेगवेगळ्या सोप डिटर्जंट यांचा वापर आपण करतो. परंतु त्याचा चांगला परिणाम आपल्याला दिसून येत नाही आणि अनेकदा आपले पैसे वाया गेले आहेत असे आपल्याला वाटते. परंतु मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या काही गोष्टी वापरून आपला तवा अगदी पांढरा शुभ्र करू शकतो.

तर मित्रांनो आजचा हा उपाय आपण अगदी सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये करू शकतो आणि त्याचबरोबर हा उपाय पण अगदी कमी खर्चामध्ये आपल्या घरामध्ये करू शकतो. तर मित्रांनो आता जाणून घेऊयात कोणता आहे हा उपाय कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे याची सविस्तर माहिती. मित्रांनो आजचा उपाय करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला जो काढा झालेला तवा आहे तो तवा घ्यायचा आहे.

त्यानंतर त्यामध्ये एक कप पाणी आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर हा तवा गॅसवर ठेवून गॅस सुरू करायचा आहे आणि गॅस सुरू केल्यानंतर आपल्याला मित्रांनो यामध्ये तीन ते चार चमचा वॉशिंग पावडर टाकायची आहे म्हणजे आपण जी कपडे धुण्यासाठी पावडर वापरतो की तीन ते चार चमचे आपल्याला यामध्ये टाकायची आहे. मित्रांनो ही पावडर टाकल्यानंतर आपल्याला गॅस सुरू करायचा आहे आणि हे पाणी उकळण्यासाठी ठेवायचे आहे.

हे वाचा:   या चमत्कारिक वनस्पती चा असा उपयोग करणारा कधीच दवाखान्याची पायरी चढणार नाही.!

मित्रांनो हे पाणी थोडेसे गरम झाले म्हणजेच तवा थोड गरम झाल्यानंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे पाणी संपूर्ण तव्यावर पसरून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा पाच ते दहा मिनिट आपल्याला हा तवा तापू द्यायचा आहे म्हणजेच यामध्ये असणार पाणी गरम होऊ द्यायचा आहे. मित्रांनो यामध्ये असणार पाणी उकळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा किंवा एक लिंबू पिळायचा आहे. मित्रांनो तुम्ही अर्धा लिंबूही पिळू शकता.

परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर अशावेळी तुम्ही एक लिंबू पिळा आणि लिंबू पिळल्यानंतर मित्रांनो हे पाणी आणखीन थोडा वेळ गरम करून घ्या. मित्रांनो अशा पद्धतीने हे पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो तवा गॅसवरून उतरून घ्यायचा आहे आणि तवा उतरवून घेतल्यानंतर आपल्याला त्या तव्यामध्ये असणारे पाणी आपल्याला संपूर्ण तव्यावर फिरवायचे आहे.

त्यानंतर मित्रांनो तव्यामध्ये असणारे पाणी थोडेसे गार झाल्यानंतर म्हणजेच तवा थोडासा थंड झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जो भांडी घासायचा चोथा असतो त्या चोत्याने हा तवा व्यवस्थितपणे घासून घ्यायचा आहे. मित्रांनो अशा पद्धतीने आपण अगदी थोडा वेळ घासल्यानंतर तुम्हाला तुमचा तवा चमकताना नक्कीच दिसून येईल.

मित्रांनो अशा रीतीने घासल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या घरामध्ये भांडी घासायचा साबण आहे त्याने पुन्हा एकदा तुम्हाला हा तवा घासून घ्यायचा आहे. मित्रांनो अशा पद्धतीने ही ट्रिक जर तुम्ही वापरली तर तुमच्या घरामध्ये असणारा तवा नक्कीच चमकून निघेल.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.