गाईला चुकुनही या गोष्टी खायला घालू नका.. जीवनभर गरिबी आणि दारिद्र्य राहील; मोठे संकट कुटुंबावर येईल.!
हिंदु ध-र्मात गाईला आईचा दर्जा दिला आहे कारण गरुड पुराणातील हिंदू शास्त्रनुसार गाईमध्ये हिंदु ध-र्माच्या सर्व देवी-देवतांचा वास असतो. आपण गाईला बऱ्याच गोष्टी खायला घालतो ज्या गोष्टींमुळे आपल्याला गोमाता आशीर्वाद देते. पण काही गोष्टी अशा आहेत की त्या गाईला खायला दिल्याने आपल्याला जीवनभर गरिबी आणि दारिद्र्यचा सामना करावा लागतो. गायीची सेवा केल्याने घरात सुख-समृद्ध येते. […]
Continue Reading