शनिवारी रात्री झोपताना गुपचूप ठेवा इथे चप्पल/बूट; पैसा इतका येईल की ठेवायला जागा पुरणार नाही.!

अध्यात्म

आज आपण एक चमत्कारिक उपाय जाणून घेणार आहोत. हा अतिशय साधा सोपा असला तरी तितकाच प्रभावी आहे. आपल्याला हा उपाय शनिवारच्या रात्री आपण ज्या ठिकाणी चपला बूट काढतो अशा ठिकाणी करायचा आहे.हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील राहु शनी दोष , केतू दोष पूर्णपणे निघून जाणार आहेत. आपल्यापैकी अनेकांच्या जीवनामध्ये अनेक संकटे एकामागोमाग येत असतात. या संकटामुळे अनेकांचे जीवन नकोसे होऊन जाते.

खूप सारी मेहनत करून सुद्धा आपल्याला सुख शांती समाधान लाभत नाही. काही नाही काही मानसिक तनाव आर्थिक ,शारीरिक समस्या त्रास देत असतात. या सगळ्या समस्या हा उपाय केल्याने पूर्णपणे दूर होणार आहेत. जर तुमच्या कुंडलीतील राहू ग्रह दुषित झालेला असेल राहू ग्रहाची वक्रदृष्टी तुमच्यावर पडलेली असेल तर अशा वेळी देखील तुमच्या जीवनात मागे एका मागोमाग एक संकटे येत जातात. अनेकांच्या कुंडलीमध्ये शनी दोष निर्माण झालेला असतो. शनि देवाची साडेसाती आलेली असते,यामुळे देखील आपल्याला खूप सारे त्रास सहन करावे लागतात.

आजचा उपाय केल्याने तुम्हाला लवकरच फरक जाणवणार आहे. हा उपाय आपल्याला शनिवारच्या रात्री करायचा आहे. आपण अनेकदा चप्पल बूट घालत असतो त्या बुटांमध्ये आपली ऊर्जा समाविष्ट असते. दिवसभरातील जास्तीत जास्त काळ आपल्या पायामध्ये चप्पल आणि बूट राहतात आणि म्हणूनच आपल्या शहरातील बहुतांशी ऊर्जा आपल्या बुटांमध्ये देखील सामावलेली असते बहुतेक वेळा आपल्या आजूबाजूला आपल्यावर नको त्या गोष्टी करणारे किंवा वाईट गोष्टी करणारे लोक असतात.

हे वाचा:   जर सकाळी सकाळी दिसल्या या काही वस्तू तर समजून जावे की आजचा दिवस खूपच चांगला आहे.!

जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या घरी जावे लागत असेल, तुमच्या नाईलाज असेल आणि ती व्यक्ती काहीतरी वाईट गोष्टी करते याबद्दल तुम्हाला माहिती असेल परंतु नाईलाज आहे. जर तुम्हाला त्यांच्या घरी जावे लागत असेल तर अशा वेळी त्याच्या घरी जातांना डाव्या पायातील चप्पल घराच्या बाहेर पालथी करून ठेवायची आहे. असे केल्याने तुम्हाला कोणतीच नकारात्मक ऊर्जा स्पर्श करणार नाही परंतु हा उपाय फक्त आपल्याला त्याच वेळी करायचा आहे.

तुमच्या घरासमोर असणाऱ्या चपला कधीच पालथे किंवा उलटे करून ठेवायचे नाही. आता आपण शनिवारच्या रात्री केला जाणारा महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवा. हा उपाय आपल्याला शनिवारच्या रात्री करायचा आहे. दिवसा अजिबात करू नका अन्यथा तुमचे नशीब बिघडून जाईल. येणाऱ्या संकटांमध्ये वाढ होईल.

हे वाचा:   मातीच्या घागरीने करा वास्तूदोष दूर, घरातील सर्व पीडा कष्ट होतील दूर, घरात येईल आनंदाचे वातावरण.!

रात्री आपल्याला हा उपाय करताना आपल्या ज्या काही चपला-बूट असतील, त्या घराच्या बाहेर ठेवायचे आहेत आणि बाहेर पाय ठेवायच्या आहेत असे केल्याने तुमच्या वर जर कोणी काहीतरी वाईट केलेले असेल, कोणी करणी केली असेल, वशीकरण केले असेल तर या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहे. हा उपाय तुम्ही प्रत्येक शनिवारी किंवा 5 ते 7 शनिवारी देखील करू शकतात, असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मक ऊर्जा लवकरच नष्ट होऊन जाईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.