अशा महिलांच्या घरी माता लक्ष्मी प्रवेश सुद्धा करत नाही, अशा लोकांना सहन करावे लागत असते आयुष्यभर दुःख.!
घरामध्ये असलेल्या महिलांना माता लक्ष्मी चे स्वरूप मानले जाते. असे मानले जाते की घरामध्ये एखादी स्त्री असेल तर ती साक्षात माता लक्ष्मीचे रूप आहे. अनेक लोक घरामध्ये असलेल्या स्त्रियांचा अपमान करत असतात. परंतु यामुळे घरामध्ये पूर्णपणे दारिद्रता निर्माण होत असते माता लक्ष्मी चा आशीर्वाद तुमच्यावर कधीही राहत नसतो. घरामध्ये असलेल्या महीलांकडून देखील काही अशा चुका […]
Continue Reading