श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. या दिवशी भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी शिवभक्त व्रत ठेवून त्याची पूजा करतात. यासह भगवान शिव भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. शिवभक्तांनी शिवरात्रीच्या दिवशी विशेष काळजी घ्यावी की त्यांनी या दिवशी ही 6 कामे अजिबात करू नयेत. हे कामे अत्यंत अशुभ मानेले जातात.
श्रावण महिना हा पवित्र महिना म्हणून ओळखले जाते. या महिन्यात भगवान शिव यांची आराधना केली जाते. या पवित्र महिन्यात आपण खण्यासंदर्भात काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. या महिन्यात मांसाहारा चे सेवन करू नये. सात्विक आहाराचे सेवन करावे, या महिन्यात उपवास करायला हवे.
श्रावण महिन्या मध्ये कोणावरही रागावू नये अन्यथा भगवान शिव क्रोधित होत असतात. श्रावण महिन्याच्या दरम्यान कोणत्याही प्रकरच्या आंबट वस्तूंचे सेवन करू नये. यामुळे उपवासाचे शुभ फायदे कमी होत असतात. श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी कोणत्याही प्रकरचे व्यक्तीचे वाईट विचार मनात आणू नयेत.
श्रावण शिवरात्रीच्या दिवशी व्रत, कुटुंबात शांती राखली पाहिजे, घरात कोणाशीही कोणत्याही प्रकारचे भांडण पूर्णपणे थांबले पाहिजे. हे काही कामे आपण श्रावण सोमवारी केले नाही पाहिजे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.