मासे खाणाऱ्यांनो आता भरपूर मासे खा.! काट्याची चिंता करू नका.! हा एक तुकडा तोंडात टाकायचा तो तुकडा काटा घेऊनच परत येईल.!
मित्रांनो, मासे खाण्याचा मोह अनेक जणांना आवरत नसतो. मासे हे आरोग्यासाठी तितकेच फायदेशीर देखील असतात. हे तर सर्वांना माहीतच आहे. परंतु मासे खात असताना एका गोष्टीची मात्र सर्वांना भीती वाटत असते ती म्हणजे गळ्यामध्ये काटा फसण्याची. माशाचे हाड हे खूपच भारी म्हणजे काट्याप्रमाणे असते. ज्याचा आपल्या घशात फसण्याचा खूप मोठा चांस असतो. मांसाहारी खवय्यांसाठी मासे […]
Continue Reading