भाता मुळे खरचं चरबी वाढते का.? भात खावा की चपाती.? वजन कमी करण्यासाठी काय खायला हवे.!
भात किंवा चपाती हा ऑप्शन आपल्यापुढे अनेक वेळा आला असेल. भात असो किंवा चपाती दोन्ही भारतीय खाद्यसंस्कृतील महत्त्वाचे पदार्थ आहेत. सकाळचे जेवण असू द्या किंवा रात्रीचे जेवण प्रत्येक जेवणामध्ये भात आणि चपाती असल्याशिवाय जेवण पूर्ण होत नसते. सकाळच्या नाश्त्यामध्ये देखील अनेकदा भात किंवा चपाती चा समावेश केला जात असतो. भात किंवा चपाती खाल्ल्याशिवाय पोट भरल्या […]
Continue Reading