लिव्हर मधले सगळे विषारी पदार्थ सर्व होतील साफ.! आता काही खा प्या लिव्हर ची चिंता विसरून जा.! दवाखान्यात जाणारे लाखो रुपये वाचतील.!
मित्रांनो आपले आरोग्य हेच आपले धन बनले आहे. आजकाल यकृताचे आजार (liver diseases) लोकांमध्ये प्रचंड वाढताना दिसत आहेत. या परिस्थितीत यकृत निरोगी ठेवण्यासाठी आणि रोगांपासून बचाव करण्यासाठी योग्य सकस आहार फार महत्वाचा आहे. यकृताची समस्या भारतामध्ये गंभीर बनली आहे. बाकी आजारांमुळे झालेल्या मृत्यूंपैकी यकृताचे आजार 10व्या स्थानावर आहेत. अशा परिस्थितीत, वर्क फ्रॉम होम कल्चर हे […]
Continue Reading