खूप कमजोरी आल्या सारखे वाटते आहे का.? नसा चे रोग सांधे अंग दुखत आहे का.? गुडघे दुखतात म्हणून बोलणारे पळू लागतील.!

आरोग्य

वाढत्या वयसोबत आपले शरीर देखील ठिसूळ व कमजोर होत चालले आहे. जस जसे वय वाढत जाते शरीरातील महत्वाचे घटक शरीरातून कमी होत जातात आणि झीज होवून शरीरात विविध प्रकारचे व अनेक ठिकाणी दुखणी स्टार्ट होतात. आधी साठ सत्तर वय झाल्यानंतर ही समस्या होत असे मात्र आता आपल्या परिसरातील तरुण पिढीला देखील या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

बाजारात मिळणार्या अनैसर्गिक गोळ्या व औषधे आपण खातो. यालाच आपण सामान्य भाषेत पेन किलर म्हणजेच वेदना शामक गोळ्या व औषधे म्हणतो. मात्र या गोळ्या व औषधे आपल्याला काही काळ आराम देतात व थोड्या वेळाने पुन्हा दुखणे चालू होते. सोबतच या गोळ्या औषधांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. म्हणूनच नियमित या गोळ्या औषधांचा वापर टळला गेला पाहिजे. यावर तुम्ही देखील एक कायमचा उपाय शोधत आहत का..?

आता सुटकेचा निश्वास घ्या. आमच्या या लेखात आम्ही तुमच्या या समस्येचे समाधान करणार आहोत. आज आमच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी असा एक रामबाण उपाय घेवून आलो आहोत तो फक्त एकदा करा व शरीराची सर्व प्रकारची दुखणी विसरुन जा. हा एक आयुर्वेदीक उपाय आहे याचा आपल्या शरीरावर कोणता ही वाईट परिणाम होत नाही.

हे वाचा:   जर कुठे मिळालीच ही वनस्पती, तर झटकन तोडून आपल्याकडे ठेवा..एक नाही अनेक रोगांवर इलाज आहे ही वनस्पती..!

हा एक घरगुती उपाय आहे त्यामूळे हा तुम्हाला घरच्या घरीच तयार करायचा आहे. हा उपाय जास्त खर्चिक देखील नाही सर्व सामान्य लोकांच्या खिशाला परवडेल असा हा साधा सोपा पण रामबाण उपाय आहे. चला आता वेळ न घालवता पाहूया हा उपाय. आपल्या आस पास अनेक फुल झाडे तसेच छोट्या मोठ्या वनस्पती असतात. मात्र आपण यांना निरुपयोगी समजून दुर्लक्षित करुन टाकतो. यातीलच एक वनस्पती फ़ुलझाड म्हणजे पारिजात.

ही वनस्पती आपल्याला जास्त प्रमाणात हिमालयाच्या पायथ्याशी आढळणारा तसेच इतरत्र ही नैसर्गिकरीत्या उगवणारी ही पारिजात किंवा प्राजक्त म्हणून ही ओळखला जाते. आता मात्र ही वनस्पती आपण उपवनात तसेच घरच्या बागेतही हौसेने लावला जातो. याच्या फांद्या पाच-सात मीटर उंच, चौकोनी आणि खरखरीत असतात. त्यावर समोरासमोर येणारी तळव्या एवढी मोठी, काळपट हिरवी, दंतूर कडांची पानेही खरखरीत असतात.

याचे पानावर टोकाकडून देठाकडे बोट फिरविल्यावर, त्यावर काटे असल्याचा भास होतो. या पानांचा उपयोग प्राचीन काळी जखमांच्या उंचावलेल्या कडा घासण्यासाठी केला जात असे. या झाडाच्या पानांमध्ये औषधी सत्व व गुणधर्म असतात. हा उपाय तयार करण्यासाठी आपण चार ते पाच या झाडाची हिरवी पाने घ्यायची आहेत. यांना एका भांड्यात घेवून यात 200 मि.ली. या मात्रेत पाणी घाला.

हे वाचा:   रात्रीतून कंबरदुखी, गुडघेदुखी होईल बरे, दोन पानात होईल गुडघेदुखीवर इलाज.!

आता गॅस चालू करा व पाण्याला चांगली उकडी येई पर्यंत ठेवा. पाण्याला चांगली उकडी आल्यावर आता पाणी गाळून घ्या. या पाण्यात थोडासा गूळ टाकून सकाळी उपाशी पोटी प्या. या पाण्याच्या सेवनाने तुम्हाला असणार्या शारिरीक दुखण्यांच्या समस्या गायब होतील.तसेच म्हातारपणी उद्भवणाऱ्या सांधेदुखीवर तसेच गुडघेदुखीवर आर्थरायटिस देखील याचा उपयोग होतो. मलेरिया व सायटिका या रोगांवरदेखील हे एक रामबाण उपाय आहे.

सकाळी रोज न चुकता नियमितपणे सात ते आठ दिवस हा उपाय तुम्ही केलात तर तुम्हाला या दुखण्यांवर कोणत्या ही गोळ्या खाव्या लागणार नाहीत. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.