जर आपल्या घरात परत-परत मांजर येत असेल तर व्हा सावध; ही आहेत कारणे, तुमच्या घरात होऊ शकते असे काही.!

अध्यात्म

कोणतीही घटना घडण्याच्या अगोदर आपल्याला ईश्वरी संकेत मिळत असतात. तसेच हे संकेत आपल्याला येणाऱ्या भविष्यातील अडचणी तसेच लाभाच्या घटनांचा संबंधी माहिती देत असतात. भारतीय पुराणशास्त्रांनुसार लोकांमध्ये अनेक प्रकारच्या शकुन-अपशकुन पाळणे व मानने तसेच तसेच येणाऱ्या घटनांच्या बाबत होणाऱ्या संकेतांबद्दल खूप जास्त विश्वास व श्रद्धा असते.

जर आपणही अशा नैसर्गिक गोष्टींचे संकेत व या गोष्टींना मानत असाल तर आपणही या शूभ शकुन व अपशकुनाच्या गोष्टी पाळत असता व त्यानुसार वर्तन करत असता. जसे रस्त्याने चालत असताना जर आपल्याला मांजर आडवी गेली तर आपण हा अशुभ शकुन मानत असतो.

त्यावेळी आपण रस्ता बदलून जातो किंवा चार पावले परत मागे येतो व पुन्हा पुढे जात आपल्या रस्त्याने निघून जातो. तसेच मांजरीच्या रडण्याचा आवाज ऐकणे देखील शास्त्रानुसार अशुभ मानले जाते. आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे मांजरी द्वारे आपल्या भविष्यातील येणार्‍या शुभ अशुभ संकेतांबाबत माहिती सांगणार आहोत.

चला तर जाणून घेऊया मांजर आपल्याला काय संकेत देत असते. जर आपल्या घरातील मांजर अचानकच रडत असेल तर मांजर आपल्याला संकेत देत असते की आपल्यासोबत किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत काहीतरी अशुभ घटना घडणार आहे व आपल्याला त्यापासून सावध राहणे आवश्यक आहे.

हे वाचा:   जाणून घ्या महिला पायांमध्ये का घालतात जोडवी.? कसा आहे याचा मासिक पाळी बरोबर संबंध.!

जर दोन मांजरी आपल्या घरात किंवा घराच्या आसपास भांडण करत असतील, तर याचा अर्थ असा होतो की आपल्या घरातील व्यक्तींचचे घरातील व्यक्तींसोबत किंवा बाहेरच्या व्यक्तींसोबत मोठे भांडण होणार आहे आणि आपण अशा भांडणं पासून सावध राहायचे आहे.

दिवाळीच्या दिवशी जर मांजर आपल्या घरामध्ये आली तर हे अतिशय शुभ संकेत मानले जाते, कारण घरांमध्ये दिवाळीच्या दिवशी मांजर आल्यामुळे संपूर्ण वर्षभर माता महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते व घरांमध्ये आर्थिक सुबत्ता वाढते.

जर एखाद्या झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्याजवळ मांजर जाऊन त्या व्यक्तीचे डोके चाटू लागली, तर समजून घ्यावे की ती व्यक्ती सरकारी प्रकरणाच्या बाबतीत पुरपुर फसणार आहे व कितीही प्रयत्न केले तरी त्यातून त्याची सुटका होणार नाही. जर मांजर आपले पाय चाटू लागली तर आपण लवकरच एखाद्या दीर्घ काळ चालणार्‍या आजाराने आजारी पडणार आहोत, असे त्याचे संकेत असतात.

हे वाचा:   रात्रीच्या वेळी केस मोकळे ठेऊन झोपणाऱ्या महिलांनी नक्की वाचावे; असे करणे का अशुभ मानले जाते.!

मांजर आपल्या डोक्यावरून उडी मारून दुसरीकडे गेली तर याचा अर्थ असा असतो की आपण लवकरच काहीतरी मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये सापडणार आहात. तर हे होते काही संकेत जे मांजर आपल्याला आपल्या निकट भविष्य काळामध्ये होणाऱ्या घटनांबाबत देत असते.

जर आपल्या बाबतीत जर अशा घटना घडत असतील तर आपणही मांजरीकडून दिलेल्या या संकेतांवर लक्ष ठेवून त्यानुसार कोणतेही कामे करताना सावधगिरी बाळगली पाहिजे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *