लग्न झालेल्या स्त्रीने वर्षभराच्या आत गर्भधारणा का करू नये जाणून घ्या.!

अध्यात्म

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये लग्न हा असा सोहळा असतो जो सोहळा आपल्याला एका नवीन साथीदाराची ओळख करून देत असतो. आपल्या आयुष्यामध्ये आणखी एका साथीदाराला जोडत असतो. हा साथीदार आपल्या संपूर्ण आयुष्यभरासाठी आपला सोबती बनवून आपल्या सोबत राहणार असतो. तसेच आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सुख दुखाना झेलण्याची आपल्याला ताकद देत असतो.

लग्न म्हटले की खूप मोठा उत्सव सोहळा येत असतो तसेच काही धार्मिक कार्यक्रम देखील येत असतात. लग्नाला देखील धार्मिक कार्यानुसार पूर्ण करावे लागते अनेक रूढी परंपरा असतात ज्यांचे पालन अनेक काळापासून करत आले आहे व ते आपल्याला पालनही करावे लागत असते. परंतु एखादी नववधू जर आपल्या सासरी केली तर तिने अशा काही गोष्टी असतात ज्या करायला नाही पाहिजे.

हे वाचा:   सकाळी घरातून बाहेर निघताना मुंगुस आशा क्रियेत दिसले तर होतो धनलाभ...! गुप्तधनाचे संकेत देते मुंगुस!!

अनेकांना याबाबत काहीही माहिती नसते. नववधूने लग्नाच्या जवळपास एका वर्षापर्यंत अशा काही गोष्टी आहेत ज्या करू नयेत. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला याबाबत सर्व काही माहिती सांगणार आहोत. शास्त्रानुसार असे सांगितले जाते की नवीन दाम्पत्याने कधीही हनिमूनला जातानी धार्मिक स्थळी जाऊ नये असे करणे खूपच अशुभ मानले जाते. परंतु जर एखाद्याला देवाच्या पाया पडण्यासाठी जायचे असेल तर असे तुम्ही जाऊ शकता.

लग्न झाल्यानंतर प्रत्येक नववधूने एक अशी गोष्ट आहे जी करायला हवी व एक अशी गोष्ट आहे जी करू नये. शास्त्रानुसार असे सांगितले जाते की नववधूने कधीही शिवलिंगाला स्पर्श करू नये. यासोबतच नववधूने माता पार्वतीची नेहमी पूजा करत राहावी. असे केल्याने वैवाहिक आयुष्य सुखाचे जात असते.

हे वाचा:   माता लक्ष्मी चा फोटो घरात असेल तर ही चूक कधीच करू नका; अन्यथा अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागेल.!

असे म्हटले जाते की भगवान शिव शंकराने पार्वती बरोबर विवाह केला होता परंतु भगवान शिवशंकर एक बैरागी होते. याव्यतिरिक्त जर एखादी मुलगी म्हणजेच नववधू वर्षभराच्या आत गर्भधारणेत रहात असेल तर अशा वेळी जन्मलेला मुलगा साधू किंवा संन्यासी होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *