साउथ इंडियन लूकमध्ये सनी लियोनीचे फोटो व्हायरल; पाहता क्षणी तुम्ही देखील प्रेमात पडाल या लुकच्या.!

मनोरंजन

पूर्वाश्रमीची पॉर्न-स्टार आणि सध्या बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने जलवा बिखेरणारी सनी लियोन आपल्या सर्वांची आवडती अभिनेत्री आहे. सनी लियोन तिच्या मादक सौंदर्यामुळे आणि तिच्या नैसर्गिक सौंदर्याकरता प्रसिद्ध आहे. सनी लियोनी चाहत्यांना दाखवण्याकरता आपल्या इंस्टाग्राम  अकाउंटवर आणि सोशल मीडिया अकाउंट वर आपले नव नवे व्हिडिओज आणि फोटो रोज शेअर करत असते. सनी लियोनीचे जगभरामध्ये करोडो फॅन्स आणि फॉलोवर्स आहेत.

सनी लियोनी सध्या चर्चेत येण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे सनी लियोनीने आत्ताच काही दिवसांपूर्वी केरळ मधील एका शोच्या शूट दरम्यान वेळ काढत केरळच्या प्रसिद्ध असलेल्या वल्लम म्हणजेच छोट्या होडीवर नदीच्या पाण्याच्या प्रवाहाच्या मधोमध बसुन अगदी हॉट व ग्लॅमरस फोटो काढुन आपले फोटो इंस्टाग्राम वर टाकत प्रेक्षकांसोबत शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये सनी लियोनीने अक्षरश: दक्षिणात्य महिलेसारखा मेक अप व लुक क्रियेट केलेला आहे, ज्यामध्ये तिने गुलाबी रंगाचा ब्लाउज परिधान केला असुन गुलाबी रंगाचीच धोतीटाइप लुंगी घातलेली आहे. अगदी हटके व दिलखेच अंदाजात त्यावर हातभर मॅचींग रंगाच्या गुलाबी बांगड्या व टिकली लावलेली आहे. साउथ इंडियन महिलांप्रमाणे सनी लियोनी ने टिकलीचा वर चंदनाचा आडवा टिळा लावलेला आहे.

हे वाचा:   बॉलीवूडचे हे अभिनेते खोऱ्याने पैसे ओढतात.! या लोकांकडे आहे प्रचंड पैसा.! तिसऱ्या क्रमांकाचा तर घरातच करतो...

सनीच्या या फोटोमध्ये ती अतिशय क्युट, हॉ-ट व अगदी तमिळ गर्लसारखी दिसत आहे. या फोटोजना इंस्टाग्रामवर सनी ने अपलोड केल्यानंतर अगदी काही कालावधीमध्ये 15 ते 16 करोड लोकांनी हे फोटो पाहून लाईक देखील केले आहेत! सनी लियोनी सध्या केरळमध्ये एका मालिकेच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ‘स्पविला’  नावाच्या या शोमध्ये सनी लियोनी वेगवेगळ्या नॅचरल ब्युटी असलेल्या ठिकाणांना भेट देणार आहे व आपल्याला त्याबद्दल माहिती सांगणार आहे. या शोचा एक भाग म्हणून स्पीच विलातर्फे सनी लियोनी सध्या केरळमध्ये शूटिंग करत आहे.

या शोच्या शूटिंगमध्ये बिझी असून देखील सनी लियोनी आपल्या चाहत्यांसाठी कायमच इंस्टाग्राम अकाउंटवर व सोशल मीडियावर आपले नवनवे फोटो शेअर करत असते. यावेळी तिने केरळमध्ये एका छोट्याशा नावेवर बसून जो गुलाबी रंगाचा पेहराव करून साउथ इंडियन लूक क्रियेट केला आहे त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. साउथ इंडियन लुकमधील सनी लियोनीचे हे व्हायरल फोटो तुम्ही बघितले तर तुम्ही तिच्या या लूकचा प्रेमातच पडाल.

हे वाचा:   सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होणारा हा पठ्ठ्या आहे तरी कोण? वय जाणून घेतल्यावर हैराण व्हाल...!

सनी लियोनी यापूर्वी पो-र्न इंडस्ट्रीमध्ये काम करत होती. तिने आपल्या कामाबद्दल अगदी मोकळेपणे प्रेक्षकांसोबत संवाद साधला होता. करणजीत कौर या वेबसीरिजमध्ये सनी लियोनी तिचे आयुष्य कसे बदलत गेले याबद्दल प्रेक्षकांसोबत तिच्या भावना खुलेपणाने वक्तव्य केल्या होत्या. सनी लियोनी तिच्या अंतर्गत आयुष्याबद्दल देखील कायमच प्रेक्षकांसोबत गोष्टी शेअर करत आली आहे. त्यामुळे अगदी काही कालावधीतच सनी लियोनी भारतीय प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागली आहे.

38 वर्षीय सनी लियोनी कायमच आपल्या सुंदर व ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. मात्र सध्या केरळमधील शूटिंग दरम्यान तिने चोळी व पटक्यावरील वल्लमवरील तिचा साउथ इंडियन लूक खूप भावत आहे. जर तुम्ही बघितले नसतील तर आपण हे फोटो बघू शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *