या अशा प्रकारच्या चुका घडल्या तर याला मानले जाते अपशकुन; तुमच्या हातून तर अशा वस्तू पडत नाहीयत ना.?

अध्यात्म

आपल्या घरी अनेक प्रकारच्या ऊर्जा असतात. जसे की सकारात्मक ऊर्जा व नकारात्मक ऊर्जा. सकारात्मक ऊर्जा मुळे घरात सकारात्मक बदल घडत असतात. जसे की घरामध्ये पैसे येणे घरात मन अतिशय प्रसन्न वाटणे. घरामध्ये यश कीर्ती संपादन करणे. परंतु घरात जर नकारात्मक ऊर्जा असेल तर घरात वेगवेगळ्या घटना घडत असतात. जसे की पैशाची कमतरता भासणे, गरीबी येणे, घरात भांडणे होणे, इत्यादी प्रकारच्या या समस्या निर्माण होत असतात.

आपल्या हातून घरामध्ये अनेक प्रकारच्या चुका घडत असतात. किचन मध्ये काम करत असताना आपल्या हातातून अनेक पदार्थ निसटून खाली पडत असतात. आपण याकडे लक्ष देत नाही परंतु अशा काही वस्तू आहेत ज्या हातातून पडणे याला खूपच अशुभ मानले जाते. यामुळे नकारात्मकता निर्माण होत असते. आजच्या या लेखाद्वारे आपण याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. असे कोणते पदार्थ आहेत अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या हातातून निसटल्यानंतर याला अपशकुन मानले जाते.

हे वाचा:   मेलेल्या लोकांच्या या तीन वस्तू चुकून पण घेऊ नये नाही तर येते खूप दारिद्र्य.! अनेक लोक या वस्तू खूप जपून ठेवताना दिसतात.!

आपण घरामध्ये काम करत असताना अनेकदा आपल्याकडून काही चुका घडत असतात. काही चुका अशा शुभ मानले जाते परंतु काही अशुभ मानले जाते. अनेकांकडून सकाळी उठल्यानंतर गॅस वर ठेवलेले दूध दे उतू जात असते. गॅस वर ठेवलेले दूध हे खाली सांडत असते अशावेळी आपल्याला दूध वाया गेले याचे दुःख वाटत असते. परंतु उकळलेले दूध खाली सांडणे याला शुभ मानले जाते.

अनेकदा आपले खाण्याचे तेल हे आपल्या हातातून निसटत असते. हातातून तेल निसटून खाली पडणे. खाली सांडणे याला खूपच अशुभ मानले जाते. तेल सांडणे याला अपशकुन मानले जाते. यामुळे घरामध्ये दारिद्र्य निर्माण होत असते. अनेकदा पूजा करते वेळी आपल्या हातातून पूजेची थाळी खाली पडत असते परंतु अशा वेळी देखील याला अपशकुन मानले जाते. अनेकदा महिलांकडून सिंदूर देखील खाली पडत असतो याला देखील खूपच अशुभ मानले जाते.

हे वाचा:   माता लक्ष्मी चा फोटो घरात असेल तर ही चूक कधीच करू नका; अन्यथा अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागेल.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *