ओल्या नारळाचा तुकडा अशाप्रकारे खा; वातावरण बदलामुळे आलेला खोकला सर्दी ताप अंगदुखी झटकन बरा होईल.!

आरोग्य

ऋतू बदलला की आरोग्या च्या समस्या उद्भवने सुरू होतच असते. शारीरिक समस्या उद्भवने हे तसे काही नविन नाही. ऋतू बदलल्यानंतर, पिण्याचे पाणी बदलल्यानंतर तसेच काही वातावरण सहन न झाल्यामुळे शारीरिक अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसत असतात. जसे की सर्दी खोकला, ताप येणे, जुलाब होणे, मळमळ होणे यासारख्या अनेक समस्या आहेत या दररोज कोणाला ना कोणाला उद्भवतच असतात.

अशावेळी आपण काही घरगुती उपाय करायला हवेत. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक असा सोपा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे या प्रकारच्या अनेक समस्या तुम्हाला कायमचा बऱ्या झालेल्या दिसतील. यासाठी तुम्हाला एका नारळाच्या तुकड्याची आवश्यकता भासेल. नारळ हे अतिशय पवित्र असे फळ मानले जाते. धार्मिक दृष्ट्या हे अत्यंत पवित्र फळ आहे. कारण कोणताही धार्मिक कार्यक्रम असो त्यामध्ये नारळाची आवश्यकता भासतच असते.

हे वाचा:   दिव्यात फक्त एक चमचा आयुर्वेदिक चूर्ण टाका, माशा, मच्छर, कीटक निघून जातील.. शरीरातील ७२००० नसा होतील मोकळ्या..!

परंतु नारळ हे आरोग्यासाठी देखील एक प्रकारचे वरदानच आहे. ह्या नारळाच्या पाण्याचे देखील अनेक फायदे सांगितले जातात. नारळ पाण्यामुळे शरीराला एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा निर्माण होत असते. त्यामुळे अनेकदा डॉक्टर देखील पेशंट ना नारळ पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. नारळाचा एक तुकडा तुमचे हे अनेक प्रकारचे आजार अगदी झटकन नष्ट करू शकतो.

ऋतु बदलामुळे तोंडाला चव नसणे, घसा बसणे, घशामध्ये एलर्जी होणे, खोकला येणे, थोडीशी नकळत ताप येणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवत असतात. यामुळे आपल्याला खूपच जड झाल्यासारखे वाटत असते. परंतु जर तुम्ही अशा वेळी ओल्या नारळाचा एक तुकडा खाल्ला तर या समस्या अगदी सहजपणे नाहीशा होऊ शकतात.

त्यासाठी कच्चे ओले नारळ देखील खाऊ शकता. परंतु एक छोटासा उपाय केला तर यामुळे नक्कीच फायदा होईल. तुम्हाला सर्वप्रथम एक नारळ घ्यायचे आहे. त्याला चांगल्या प्रकारे फोडून त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहे. त्यानंतर हे तुकडे मिक्सरमध्ये किसून किंवा किसनी च्या साह्याने किसून त्याला अतिशय बारीक करायचे आहे.

हे वाचा:   या वनस्पती ला साधारण समजू नका, शरीरात रक्ताची कमतरता अजिबात भासू देणार नाही ही वनस्पती.!

त्यानंतर याचा ज्यूस बनवायचा आहे. एक प्रकारे सांगायचे झाले तर नारळाचे दूध आपल्याला बनवायचे आहे. हे दूध तुम्ही जर पिला तर यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या समस्या कायमच्या गेलेल्या दिसतील. हळूहळू तोंडाला देखील चव आलेली दिसेल. एकदा हा उपाय करून बघा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सुचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *