ही सहा झाडे तुमच्या घराजवळ असतील तर ऑक्सिजनची कमतरता तुम्हाला कधीच भासणार नाही.!

आरोग्य

मानवी जीवन जगत असताना आपल्याला ऑक्सिजन म्हणजेच शुद्ध हवा मिळणे अत्यंत गरजेचे असते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला असता शुद्ध हवा ही शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते. शुद्ध हवा म्हणजेच ऑक्सिजन हा सर्वात जास्त प्रमाणात पर्यावरणा मधून मिळत असतो. नेहमी आपल्याला झाडे लावण्याचा सल्ला दिला जातो. झाडामधून खूपच जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळतो.

असे काही झाडे आहेत ज्या मधून आपल्याला खूपच जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. असे झाडे आपल्या आजुबाजुला असणे आवश्यक आहे. आजच्या या लेखामध्ये आपण याबाबत सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

१. पिंपळाचे झाड: पिंपळाचे झाड हे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पिंपळाच्या झाडाची पाने हे शरीरासाठी खूपच उपयुक्त ठरत असतात. पिंपळाच्या मधून आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो असतो. याद्वारे आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन म्हणजेच शुद्ध हवा मिळत असते ज्यामुळे शारीरिक व्याधी उद्भवत नाही.

हे वाचा:   हा एकच उपाय करा, शंभर टक्के वजन कमी होणार; सात दिवसात सात किलो वजन कमी.!

२. वडाचे झाड: वडाच्या झाडाला राष्ट्रीय झाड म्हणून देखील ओळखले जाते. धार्मिक दृष्ट्या देखील याला खूप महत्व प्राप्त झाले आहे. परंतु याचे शरीरासाठी देखील अनेक फायदे सांगितले जातात. ज्या झाडांमधून जास्त प्रमाणात ऑक्सिजन निर्माण होत असतो त्यातीलच एक झाड म्हणजे वडाचे झाड आहे. या मधून चांगल्या प्रकारे शुद्ध हवा निर्माण होत असते.

३. कडूलिंबाचे झाड: कडू लिंबाचे झाड हे सदाहरित झाड आहे. म्हणजेच ते कोणत्याही ऋतूमध्ये नेहमी हिरवे असते. आयुर्वेदामध्ये याला अत्यंत उपयुक्त वनस्पती असल्याचे सांगितले जाते. हे झाड वातावरणा मधून कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन आणि सल्फर यांना शोषून त्यातुन ऑक्सिजन बाहेर सोडत असते.

४. तुळशीचे झाड: आयुर्वेदामध्ये या वनस्पतीला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. कारण तुळशीचे झाड हे आपल्या शरीरातील अनेक व्याधींवर रामबाण उपाय ठरत असते. घराच्या आजूबाजूला नेहमी तुळशीचे झाड असणे आवश्यक आहे. आपण नेहमी घरासमोर तुळशीचे झाड लावत असतो याचे अनेक धार्मिक कारणे आहेत. परंतु वैज्ञानिक दृष्ट्या तुळशीचे झाड हे अशुद्ध हवा शोषून शुद्ध हवा म्हणजेच ऑक्सिजन देत असते. त्यामुळे घरासमोर तसेच घराच्या आजूबाजूला अनेक तुळशीचे झाडे असणे आवश्यक आहे.

हे वाचा:   अर्धवट डोकेदुखी होत असेल तर आजच वाचा.! याकडे दुर्लक्ष करायला जाल तर खूप मोठे नुकसान करून बसाल.! अशा वेळी नेमकी काय करावे.?

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *