रात्री झोपताना उशी खाली तुळशीचे काही पाने ठेवून झोपा; सकाळी चमत्कार पाहून तुम्हीही हैराण व्हाल.!

आरोग्य

धार्मिक शास्त्रानुसार तुळस घरासमोर असणे खूपच गरजेचे असते. हिंदू धर्मातील प्रत्येकाच्या घरासमोर तुळशीचे रोपटे असणे आवश्यक आहे. धार्मिक शास्त्रामध्ये तुळशीला खूपच महत्व प्राप्त झाले आहे. केवळ धार्मिक कार्य मध्येच नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देखील तुळस खूपच फायदेशीर मानली जाते. तुळशीमुळे ऑक्सिजन नेहमी घरामध्ये वापरत असतो. त्यामुळे नेहमी घराच्या आजूबाजूला तुळशीचे झाडे असणे आवश्यक आहे.

प्रत्येकाने दररोज तुळशीच्या केवळ एका पानांचे सेवन करायलाच हवे. तुळशीच्या पानाचे सेवन केल्यामुळे आपल्याला खूपच फायदे होत असतात. ज्या महिलांना मा’सिक पा’ळीच्या वेळी खूपच वेदना होत असतात अशा महिलांनी देखील तुळशीचे पान नक्की खायला हवेत यामुळे होणाऱ्या वेदना कमी स्वरूपात होत असतात. उच्च रक्तदाबावर देखील तुळस अत्यंत गुणकारी ठरू शकते.

यासोबतच आणखी अनेक समस्या असतात यावर तुळस खूपच गुणकारी मानले जाते, जसे की त्वचारोग, लठ्ठपणा, पोटाच्या समस्या, चेहऱ्यावरील डाग अशा अनेक समस्या आपल्याला निर्माण होत असतात यावर एकच गुणकारी औषधे ते म्हणजे तुळस. मधुमेह म्हणजे शुगरला नियंत्रणात ठेवण्याचे काम देखील तुळस खूपच चांगल्या प्रकारे करत असते.

हे वाचा:   झोपे मध्ये वजन वाढत असते का.? या प्रश्नाचे उत्तर कुणालाच माहिती नसेल, आज जाणून घ्या.!

रात्री झोपत असताना आपण तुळशीचे पाने आपल्या उशीखाली ठेवून झोपल्याने देखील फायदा होत असतात. यामुळे नेहमी मनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वावर होत असतो. आपले मन हे खूपच चंचल असते मनामध्ये नेहमी अनेक नकारात्मक गोष्टी येत असतात. परंतु पवित्र तुळशीचे पाने आपण झोपतेवेळी आपल्या उशी खाली ठेऊन झोपलो तर यामुळे मन प्रसन्न राहते व मनात कुठल्याही प्रकारच्या शंका नकारात्मक विचार येत नाही.

अनेकदा आपल्या बरोबर काही वाईट घटना घडत असतात त्यावेळी आपण खूपच चिडचिडेपणा सहन करत असतो. तुळशीचे पाने जर आपण उशीखाली ठेवून झोपलो तर आपल्याला कधीही चिडचिडेपणा येत नाही तसेच कधीही थकवा जाणवत नाही. तसेच यामुळे घरामध्ये असलेले वातावरण देखील अतिशय शुद्ध राहत असते. तुळशी च्या झाडा मुळे आपल्याला श्वसना संबंधीच्या कोणत्याही गोष्टींचा त्रास जाणवत नाही. त्यामुळे रात्री झोपते वेळी कमीत कमी दोन पाने तरी उशीखाली ठेवून झोपावे.

हे वाचा:   खारीक खोबरे इतके कसं पावरफुल.? खारीक खोबरे मध्ये इतके काय असते ज्यामुळे टाकत येते.! शरीरात जाऊन होते असे काही.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *