बीपी आजार खूप सतावतो आहे का? हाय बीपी होईल लगेच नॉर्मल, फक्त सांगितलेल्या गोष्टी खाण्यास सुरुवात करा…!

आरोग्य

ब्लड प्रेशर हा तसा खूपच गंभीर असा आजार आहे. सर्वजण या आजारामुळे त्रस्त झालेले असतात. हा आजार असणारे लोक जगभरामध्ये खूप जास्त आहेत. ब्लड प्रेशर प्रामुख्याने दोन प्रकारचा असतो पहिला म्हणजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर, या प्रकारामध्ये 130 mm Hg पेक्षा जास्त झाल्यावर त्या व्यक्तीला हानिकारक ठरू शकते.

 

ब्लड प्रेशर चा दुसरा प्रकार म्हणजे डिस्टोलिक ब्लड म्हणजेच लो ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर 80 mm Hg पेक्षा कमी असणे याला चिंताजनक मानले जाते. ब्लड प्रेशर ला कंट्रोल करण्यासाठी बरेच लोक वेगवेगळ्या गोळ्या औषधांचा सहारा घेत असतात. परंतु जास्त गोळ्या औषधांची सेवन करणे हे आरोग्यासाठी खूपच घातक मानले जाते. त्यामुळे आपले खाणे पिणे चांगले असायला हवे. जर आपण आपल्या खाण्यापिण्यावर लक्ष दिले तर बीपी ची समस्या भरपूर कमी होऊ शकते.

हे वाचा:   वयाची साठी ओलांडली तरी तुमचे वय कोणी ओळखू शकणार नाही; जर कुठे भेटले या झाडाचे फुले व पाने तर लगेच घरी घेऊन जा.!

 

बीपी ची समस्या उद्भवल्या नंतर लिंबू, संत्री, अंगूर यांसारखे गोड आंबट पदार्थ खाण्यास सुरुवात करावी. यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात येत असतो. तसेच या पासून अनेक प्रकारचे मिनरल्स आपल्या शरीराला मिळत असतात. डॉक्टर द्वारे असे सांगितले गेले आहे की अंगूर आणि संत्र्याचा ज्यूस पिल्यामुळे ब्लडप्रेशर बऱ्यापैकी नियंत्रणात येऊ शकतो.

 

आपण आपल्या खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये पालेभाजी तसेच फळभाज्यांचा समावेश करायला हवा. याबरोबरच डाळीचे सेवन करणे देखील उत्तम ठरू शकते यामुळे शरीराला अनेक प्रकारची पोषकतत्वे मिळत असतात. रक्ताचा प्रवाह यामुळे चांगला होत असतो. यामध्ये आढळणारे फायबर मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे हृदयासाठी खूपच महत्वाचे मानले जाते.

 

आपण आपल्या डायट मध्ये गाजर चा समावेश करायला हवा. यामध्ये अनेक प्रकारचे तत्त्व सामावलेले असतात यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात येत असतो. पालक या भाजीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि नायट्रेट असतात जे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानली जातात. एका शोधा द्वारे असे सांगितले गेले आहे की आठवड्यातून किमान एकदा तरी पालक या भाजीचा रस पिला तर ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांचा खतरा कमी होत असतो.

हे वाचा:   काहीही खाल्ले, कितीही खाल्ले, तरी पण वजन वाढतच नाहीये.! फक्त चार दिवसात फरक बघायचा असेल तर एकदा ही काजूची टेक्निक करून बघा.!

 

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *