पोटात पुन्हा पुन्हा गॅस होत आहे का? करपट ढेकर येणे, मग हे एक चमचा घेऊन बघा, पोटातला गॅस गेलाच म्हणून समजा…!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक खास असा उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय तुम्ही जर सांगितल्याप्रमाणे केला तर, पोटामध्ये गॅस होणे, करपट ढेकर येणे, खूपच जास्त प्रमाणात ढेकर येत राहणे, या प्रकारच्या तसेच या व्यतिरिक्त पोटासंबंधी चा कुठल्याही समस्या असतील तर यावर एक भन्नाट असा उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

अनेकदा आपण चुकीचे खानपान करत असतो तसेच अनेक लोक म”द्य’पान देखील करत असतात यामुळे अपचन, पोटात गॅस होणे इत्यादी प्रकारच्या समस्या निर्माण होत असलेल्या आपल्याला दिसत असतात. अशावेळी पोटामध्ये सतत काही ना काही दुखत असते यामुळे पोट देखील चांगल्या प्रकारे साफ होऊ शकत नाही. जर तुम्हाला पोटामध्ये गॅस ची समस्या खूपच जास्त होत असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे खूप आवश्‍यक असते.

हे वाचा:   कोणते दूध असते उपयुक्त, गाईचे दूध की शेळीचे दुध? जाणून घ्या कोणत्या दुधात आहे जास्त गुणधर्म.!

तुम्हाला काही गोष्टींना कधीही खायचे नाही तसे की कोल्ड्रिंक्स, चहा, कॉफी, तळलेले पदार्थ तसेच बाहेर मिळणारे चटपटीत पदार्थ असे पदार्थ चुकूनही खाऊ नयेत. यामुळे पोटामध्ये गॅस निर्माण होण्याची हि भयंकर अशी समस्या निर्माण होत असते. मांसाहाराचे अति जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे देखील गॅसची समस्या निर्माण होत असते कारण मांसाहार पचण्यासाठी अत्यंत जड असतो. त्यामुळे असे पदार्थ चुकूनही खाल्ले नाही पाहिजे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला जिरे व ओवा हे दोन पदार्थ लागतील. ओवा व जीरा हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. गॅस व अपचन याच्या समस्येवर हे दोन्ही खूपच उपयुक्त ठरत असतात. ओवा व जिरा घेऊन याला कडक उन्हामध्ये चांगल्या प्रकारे वाळवू द्यायचे आहे. वाळल्यानंतर याची चांगली बारीक पूड बनवून घ्यायची आहे.

हे वाचा:   डॉक्टर स्टेटसकोप कानात घालून नेमकी काय ऐकत असतात माहिती आहे का.? डॉक्टरांना स्टेटस खूप चा होत असतो असा फायदा.!

याचे कशाप्रकारे सेवन करायला हवे हे जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. जेव्हापण तुम्ही जेवण करा किंवा नाष्टा कराल त्यानंतर याचा एक चमचा हा पाण्यामध्ये टाकून याचे सेवन करायचे आहे. याच्या अशा प्रकारे सेवन केले तर पोटासंबंधी चे विकार, गॅस, करपट ढेकर या सर्व समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळू शकते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *