थायरॉईड, खूपच सोपा असा उपाय करा, फक्त सातच दिवसात होईल नॉर्मल…!

आरोग्य

थायरॉईड हा असा भयंकर आजार आहे ज्यामध्ये ऍलोपॅथी करून त्याची ट्रीटमेंट घ्यावी लागते व संपूर्ण आयुष्यभर गोळ्यांचे औषधांचे सेवन करावे लागत असते. परंतु अनेक लोकांना हे माहिती नसते की थोडासा योग अभ्यास करून व आयुर्वेदाद्वारे याला पूर्णपणे नियंत्रणात आणता येऊ शकते. थायरॉईड ला नियंत्रणात आणण्यासाठी काही घरगुती उपाय करायला हवेत.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला या संदर्भात सविस्तर पणे माहिती सांगणार आहोत. थायरॉईड हा तसा खूपच विचित्र असा आजार आहे. हा आजार झाल्यानंतर रुग्णाला टेलिपॅथी ची ट्रीटमेंट घ्यावी लागते व आयुष्यभर गोळ्या औषधांचे सेवन करत बसावे लागत असते. परंतु घरामध्ये एक अशी वस्तू आहे जीचे नियमित सेवन केले तर थायरॉइड नियंत्रणात येण्यास मदत होत असते.

धने जर तुम्ही सेवन केले तर थायरॉईड चांगल्या प्रकारे नियंत्रणात येऊ शकतो. तुम्हाला कायम थकल्यासारखे वाटत आहे का? तुम्ही थोडेसे खाल्ले तरी देखील वजन जास्त वाढत चालले आहे का? थोडेसे जरी काम केले तसेच थोडे जरी चालले तरी हृदयाची धडधड आणखी होऊ लागली आहे का? वयाच्या तिसाव्या वर्षीच म्हातारे झाल्याचे संकेत दिसू लागले आहेत का? असे जर तुमच्या सोबतही घडत असेल तर समजून जा तुमचे आरोग्य बिघडले आहे.

हे वाचा:   ऑपरेशन करून सुद्धा मुतखडा तुम्हाला त्रास देत असेल तर, रोज रात्री हे एक काम करायचे तिसऱ्याच दिवशी मुतखडा पडणार.!

डोक्याचे केस गळणे, त्वचा ड्राय होणे, नेहमी चिडचिडेपणा त्रास होणे, अशा प्रकारचे जर संकेत तुम्हाला मिळाले तर समजुन जा की तुम्ही थायरॉईडचे शिकार झाला आहात. देशामध्ये प्रत्येक दहावा व्यक्ती हा थायरॉईड च्या समस्येचा सामना करत असतो. या आजाराचे रुग्ण हे पुरुषांच्या तुलनेने महिलाची संख्या जास्त असते. थायरॉईड हा असा आजार आहे ज्याची गोळी तुम्हाला नियमित प्रमाणात सेवन करावी लागत असते.

धने मध्ये डाइट्री फायबर्स असतात. म्हणजे डाइट्री फायबर्स चा धने मुख्य स्रोत आहे. याव्यतिरिक्त यामध्ये मॅग्नीज, आयरन, मॅग्नेशियम देखील भरपूर प्रमाणात असते. यामध्ये विटामिन सी व विटामिन के तसेच प्रोटीन देखील असते. यामध्ये खूपच कमी प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, आणि केरोटीन असते. यामुळे हे थायरॉईडला नियंत्रणात आणण्यासाठी खूपच फायदेशीर ठरत असते.

हे वाचा:   काखेतील, चेहऱ्यावरचे सर्व नको ते केस असे संपवायचे.! हा दोन मिनिटाचा उपाय दर महिन्याला करायचा.! एक पण केस दिसत नाही.!

अनेकांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आला असेल की थायरॉईडच्या समस्येवर धने उपयुक्त आहे परंतु धन्याचे कशाप्रकारे सेवन करायला हवे. सर्वात प्रथम एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे पूर्ण आकाराचे धने टाकावीत व याला रात्रभर भिजू द्यावे. सकाळच्या वेळी या पाण्याला धन्या बरोबरच पाच ते दहा मिनिटांसाठी चांगल्या प्रकारे उकळवून घ्यावे व नंतर याला चांगल्या प्रकारे गाळून हे पाणी प्यावे. जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर यामुळे नक्कीच फायदा होईल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *