कितीही जुनी तं’बाखू, गु’टखा ची सवय कायमची जाणार, दोन दिवसाच्या उपायाने काहीच खाऊ वाटणार नाही.!

आरोग्य

हे तर सर्वांना माहीतच आहे की तं’बाखू आणि गु’टखा याचे सेवन केल्यामुळे भयंकर असा कॅन्सर होत असतो. परंतु असे अनेक लोक आहेत त्यांना या भयंकर पदार्थांचे सेवन करण्याची सवय लागलेली असते. तसेच अनेक देखील लोक आहेत ज्यांना अशा प्रकारचा पदार्थांचे सेवन करू नये बंद करायचे असते. अशा प्रकारची ही वाईट सवय त्यांना बंद करायचे असते.

परंतु कितीही मनावर आवर घातला तरी अशा प्रकारच्या घातक पदार्थांचे सेवन करणे सुरूच राहते. अशा वेळी नेमके काय करायला हवे हे देखील आपल्याला समजत नाही. यासाठी डॉक्टरांकडून देखील ट्रीटमेंट घेतली जाते. परंतु याचा काही फायदा होत नाही. महिन्याभरातच पुन्हा पहिल्यासारखे होत असते.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला तं’बाखू गु’टका अशा घातक पदार्थांची सवय कशाप्रकारे मोडावी याबद्दल माहिती सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुम्हाला केवळ दोनच दिवसांमध्ये फरक दिसून येईल. तुमची सवय हळूहळू कमी होत जाईल व तुम्ही कधीही अशा प्रकारच्या पदार्थांचे सेवन करणार नाही. हळू हळू ही सवय मोडली जाईल चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा उपाय.

हे वाचा:   रात्रभर पाण्यात भिजवलेले मनुके रिकामी पोटी खाण्याचे चमत्कारिक फायदे..! 100 आजार कायमचे दूर पळून जातील..!

आपल्या घरामध्ये ओवा हा पदार्थ तर असतोच. सर्वात प्रथम थोडासा ओवा साफ करून घ्यावा. त्यानंतर याला तव्यावर हलकेसे भाजुन घ्यावे. याला हलक्या प्रकारे भुरकट होईपर्यंत चांगल्या प्रकारे भाजू द्यावे. यानंतर जेव्हा जसे तुम्ही गु’टखा किंवा तं’बाखू चे सेवन करत असतात त्याच प्रकारे याचेदेखील सेवन करावे. ज्याप्रमाणे तुम्ही हे पदार्थ चावून चावून त्याचा रस बाहेर फेकता तसेच याचे देखील करावे तुम्हाला असे दिसून येईल की काही दिवसात तुमची सवय हळूहळू मोडलेली असेल.

कधीही अशा प्रकारच्या पदार्थांचे सेवन करण्याचे मन होईल तेव्हा एक चिंगम खावे. यामुळे हळूहळू गु’टखा, तं’बाखू खाण्याची सवय कमी होत जाईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   फक्त एकच दिवस खा म्हातारपणा विसरून जाल.! नसानसांत येईल जबरदस्त ताकद.! अनेक आजार ठीक करते ही एक वनस्पती.!

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *