अशावेळी काही झाले तरी चिकन चे सेवन करू नये.! अन्यथा होऊ शकतात शरीरात असे भयंकर परिणाम.!

आरोग्य

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात काहींना शाकाहारी खायला आवडते तर काहींना मांसाहारी. जर तुम्हाला मांसाहारी खायला आवडत असेल तर आजची माहिती तुमच्यासाठी आहे. पण आजकालच्या जगामध्ये आपले शरीर आपले स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही गोष्टी समान प्रमाणात खाल्ले जाते.हे सेवन आपल्या शरीरासाठी अत्यंत योग्य आहे.

जर तुम्ही मांसाहारी असाल आणि तुम्ही चिकन खात असाल तर ही एक चांगली गोष्ट आहे तर चिकन मधून आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते. त्याच बरोबर दुनिया मध्ये सर्वात जास्त आवडणारे मांसाहारी पदार्थांमध्ये चिकन हे प्रथम क्रमांकावर आहे. आपल्यापैकी अनेकांना हे माहित आहे का की चिकन केव्हा नाही खाल्ले पाहिजे. किंवा चिकन खाण्याचा योग्य प्रकार कोणता किंवा चिकन कोणी कोणी आणि कोण कोणत्या परिस्थितीमध्ये खाल्ले पाहिजे.

आज ची माहिती तुमच्यासाठीच आहे. चिकन मध्ये सोडियमचे प्रमाण अत्यंत भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाय ब्लड प्रेशर च्या लोकांनी चिकन चे सेवण अत्यंत कमी प्रमाणात केले पाहिजे. किंवा हे चिकन खाणे पूर्णपणे टाळावे कारण तुमच्या शरीरामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असू शकते आणि चिकन खाल्ल्यामुळे ते अजून जास्त प्रमाणात वाढल्याने तुम्हाला हाय ब्लड प्रेशर चा त्रास होऊ शकतो.

त्याचबरोबर चिकन प्रेमी असल्याचा अर्थ हा नाही की तुम्ही चिकन आठवडा मधून पाच वेळा खाल कारण कोणतीही चांगली गोष्ट जास्त खाल्ली तरीही त्याचे परिणाम हे वाईटच असतात. जसे की आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी खाण्याचे देखील एक प्रमाण असते. कोणत्याही चांगल्या गोष्टीचा परिणाम चांगला तेव्हाच होतो जेव्हा ती गोष्ट एखाद्या ठराविक प्रमाणातच खाल्ली जाते. भरपूर प्रमाणात चिकन खाल्ल्याने हृ’दय’विकाराचे शक्यता वाढते.

हे वाचा:   सकाळी उठल्याबरोबर एवढे एक काम करा, दात एखाद्या मोत्या प्रमाणे चमकू लागतील...!

त्याचे कारण म्हणजे रोज चिकन खाल्ल्याने आपले को’ले’स्ट्रॉल ची पातळी वाढते. आणि त्यामुळे हृदयविकाराची शक्यता वाढू शकते. त्यामुळे आठवड्यातून फक्त दोन वेळाच चिकनचे सेवन करणे योग्य आहे. त्याचबरोबर हिंदू धर्मामध्ये हे देखील सांगितले आहे की श्रावण महिन्यामध्ये मावस आहाराचे सेवन नाही केले पाहिजे. पण त्याचे मुख्य कारण हे आहे की श्रावण महिन्यामध्ये पाऊस जास्त प्रमाणात पडत असल्यामुळे बॅक्टेरिया तसेच आजारांचे प्रमाण जास्त असते.

त्यामुळे याचा चा प्रभाव पाण्यातील माशांवर आणि चिकन वर सुद्धा होतो आणि त्यांचे सेवन आपण केल्यामुळे त्यांच्या मधील असलेले रोग आपल्याला होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर जर तुम्हाला मु’ळ’व्या’ध असेल किंवा पोटाचे आजार असतील तर तुम्हाला पूर्णपणे चिकनचे सेवन बंद करायचे आहे. ज्यावेळी तुम्ही तुमचे वजन कमी करत असाल तेव्हा देखील तुम्हाला चिकनचा वापर टाळायचा आहे. कारण यामध्ये मुख्यत्वे जास्त प्रमाणामध्ये हाय काबस् कॅलरीज असतात.

हे वाचा:   तुमच्या किचन मध्ये लपले आहे वजन कमी करण्याचे राज, हे काही पदार्थ तुमचे वजन झटपट कमी करेल.!

जे तुमच्या वजन कमी करण्याला मदत करू शकत नाही. त्याउलट तुमचे वजन वाढवू शकते. त्याचबरोबर तुमच्या घरा मध्ये कोणत्याही व्यक्तीला चिकन पॉक्स झाले असेल तर त्यांनी देखील चिकनचे सेवन पूर्णपणे टाळावे. कारण त्यामुळे या आजाराची मात्रा वाढू लागते. कावीळ सारखा आजार असेल तेव्हा देखील तुम्हाला चिकनचा वापर टाळायचा आहे.तुमच्या शरीरातील युरिक ॲसिड वाढलेले असेल तर तुम्हाला चिकन सारख्या गोष्टी पूर्णपणे टाळायच्या आहेत.

कारण चिकन मध्ये हाय प्रोटीन असते आणि हे तुमच्या यूरिक ॲसिड ला वाढवू शकते. त्याचबरोबर तुम्हाला खूप राग येत असेल दररोज चिडचिडे पण वाटत असेल किंवा तुम्हाला खूप ताण असेल तरीदेखील आपल्याला चिकन खाणे टाळायचे आहे कारण यामुळे आपला तनाव वाढतो. आपला चिडचिडेपणा वाढवू लागतो. आपले स्वास्थ्य बिघडू शकते. त्यामुळे चिकनचे सेवन कमी प्रमाणात करणे आपल्या स्वास्थ्यासाठी आपल्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *