एवढे केसांना लावा, लांबसडक व घनदाट केस होतील, केसांची मजबुती आणखी वाढेल…!

आरोग्य

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक खूपच महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. अनेकदा आपल्याला केस संदर्भातील अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो. जसे की केसात कोंडा होणे, केस गळणे, अकाली केस पांढरे होणे, अशा प्रकारच्या अनेक समस्या असतात यावर नेमके काय करायला हवे हे आपल्याला सुचत नसते.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला काही असे घरगुती छोटे उपाय सांगणार आहोत जे तुम्ही अगदी सहजपणे करू शकता. यामुळे खात्रीशीर तुम्हाला फायदा होईल. हे उपाय तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे कोण कोणत्या गोष्टी या उपायासाठी तुम्हाला लागतील या सर्वांची माहिती या लेखात आम्ही सविस्तरपणे दिली आहे. जर हा लेख तुम्हाला आवडला तसेच यामुळे तुम्हाला काही फायदा झाला तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही साधनांची आवश्यकता भासेल, आपल्याला यासाठी त्रिफळा चुरणा ची आवश्यकता भासणार आहे. आता अनेक लोकांना माहिती नसेल की त्रिफळा चूर्ण काय असते. तर त्रिफळा चूर्ण हे आवळा, बेहडा आणि हरडा या तीन वनस्पतींपासून बनवली गेलेली पावडर म्हणजेच त्रिफळा पावडर होय.

हे वाचा:   हे एक पान ठरू शकते वरदान, अशा रुग्णांना या पानाबद्दल माहिती असायलाच हवी, कधी विचारही केला नसेल एवढे होतील फायदे.!

यासाठी आणखी एका गोष्टीची आवश्यकता भासेल ती म्हणजे तुळस पावडर. तुळस पावडर आपल्याला कोठेही सहजपणे उपलब्ध होत असते. जर तुमच्याकडे तुळस पावडर नसेल तर तुम्ही तुळशीचे काही पाने तोडून त्याचा बारीक कूट करून तो देखील या उपायासाठी वापरू शकता. सर्वप्रथम एका वाटीमध्ये दोन चमचे त्रिफळा चूर्ण घ्यायचे आहे व त्यानंतर एक चमचा तुळस पावडर घ्यायचे आहे.

यामध्ये एक मोठा चमचा दही टाकून याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. याची चांगल्या प्रकारे पेस्ट बनवायची आहे व याचा एक चमचा पेस्ट तुम्ही खायची आहे यामुळे कॅल्शियम भरपूर वाढत असते. एखाद्या व्यक्तीला उष्णतेचा त्रास होत असेल तर तो देखील यामुळे बरा होत असतो. अपचनाच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या देखील यामुळे नाहीशा होत असतात. हाडांना देखील मजबुती येत असते.

हे वाचा:   जेवण केल्यानंतर पोट फुगते का.? पोटात गॅस एसिडिटी चा प्रॉब्लेम आहे.! आता त्रास करून घेऊ नका, पोटाचा प्रॉब्लेम गेला म्हणून समजा.!

कॅल्शियम वाढल्यामुळे केसांची देखील मजबुती यामुळे वाढत असते. त्यानंतर उरलेली पेस्ट केसांना अगदी मुळापासून शेवटपर्यंत लावून घ्यायची आहे व एक ते दोन तासां करिता तसेच वाळवत ठेवायचे आहे. दोन तास झाल्यानंतर पाण्याने स्वच्छ केस धुऊन घ्यायचे आहे. यामुळे केसा संबंधीचा कोणत्याही समस्या असतील तर त्या नाहीशा होत असतात. केसांची मजबूतीही आणखी वाढत असते.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *