फक्त एक अंड केसांना लांबलचक, काळेभोर बनवू शकते, जाणून घ्या कसे.!

आरोग्य

सुंदर आणि घनदाट केस प्रत्येक मुलीला आवडत असते. परंतु अशा प्रकारचे सुंदर केस मिळवणे इतके साधारण काम नसते. कारण सुंदर केस राहण्यासाठी तसेच सुंदर केस दिसण्यासाठी आवश्यक असलेल्या पोषकतत्व सोबत त्याची देखभाल ठेवणे देखील खूप गरजेचे आहे. प्रत्येक स्त्री ला असे वाटत असते की आपले केस घनदाट काळे व सुंदर दिसायला हवे.

यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करण्यात मागे लागलेला असतो. अनेक जण यासाठी कंडीशनर, शाम्पू चा वापर करत असतात तर काही यासाठी वेगवेगळे घरगुती उपाय करून पहात असतात. परंतु काही केल्याने केसांना योग्य अशी चमक येत नसते. अशावेळी तुमच्या केसांची देखभाल ठेवणे गरजेचे असते. या काळात तुमच्या केसांना अंडे खूप उपयुक्त ठरू शकतात.

हे वाचा:   बीपी च्या गोळ्या थेट फेकून द्याल, हा साधा उपाय तुम्हाला गोळ्या बंद करायला लावेल, बीपी ची समस्या मुळापासून करा नष्ट.!

हो तुम्ही बरोबर एकले आहे…! अंड्याचा वापर केल्याने केसांसाठी खूप उपयुक्त मानला जातो आणि त्याला एक चांगले कंडिशनर मानले गेले आहे. हे केसांना सिल्की स्मूथ आणि शायनी बनवत असते. अंड्यामध्ये बायोटीन आणि फोलेट सारखे प्रोटीन असतात. जे केसांना मजबुती देण्याचे काम करत असते. तसेच याद्वारे पोषण देखील देत असतात. याच्या वापराने केस डीप कंडीशनिंग देखील होतात.

केसांना मजबुती देण्यासाठी अंड्याचा खालील प्रकारे वापर करायला हवा. आपल्याला हा पॅक बनवण्यासाठी अंड्यातील पिवळ्या रंगाचा भाग लागणार आहे. यासाठी आपण दोन ते तीन अंडी घ्यावीत. त्यामध्ये असलेल्या पिवळा भाग एका वाटीत काढून घ्यावा. यामध्ये थोडेसे दही आणि मध टाकावे. याची चांगल्याप्रकारे पेस्ट बनवून घ्यावी.

हे वाचा:   मैत्रिणींनो, बिर्याणीचे हे राज माहिती आहे का.? बिर्याणी बनवताना त्यात या तीन वस्तू टाकता येईल तेवढ्या टाकायच्या.! खतरनाक बिर्याणी बनते.!

बनवलेली ही पेस्ट केसांना मुळापर्यंत लावावी. हि पेस्ट केसांना अर्ध्या तासापर्यंत लावून ठेवावी. अर्ध्या तासानंतर याला शाम्पू द्वारे धुवून काढावे. असे केल्याने केस खूपच हलके स्मूद आणि काळे होत असतात. घनदाट केस हवे असतील तर हा उपाय तुम्ही घरी नक्की करून बघा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *