ऑक्सीजन ची लेवल बॅलन्स मध्ये ठेवण्यासाठी एवढे काम करा, हा एकच उपाय पुरेसा आहे.!

आरोग्य

सजीवांना जगण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्राणवायू. सर्वांना माहीतच असेल प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचा आहे ते. तसे त्याचे हवेतील प्रमाण बऱ्यापैकी म्हणजे २१% पर्यंत असते. परंतु वातावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे, तो शुद्ध स्वरूपात मिळणे कठीण होऊ लागले आहे.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सर्वप्रथम मेंदूवर आघात होतो. यामुळे गोंधळलेली अवस्था गुंगी येणे, मृत्यू येणे असे प्रकार घडतात. विषारी अथवा अविषारी वायू केवळ आपल्या अस्तित्वाने हवेतील ऑक्सिजन कमी करतात. हवेतील ऑक्सिजनची पातळी योग्य ठेवण्यासाठी आपल्याला हवा प्रदूषण रोखले पाहिजे. आजूबाजूला ऑक्सिजन देणारी झाडे लावणे. योग्य प्रमाणात नेहमी पाणी पिणे.

पाणी प्यायल्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुधारते. बऱ्याच जणांना सारखं पाणी जात नाही अशांसाठी ताज्या फळांचा रस हा एक उत्तम पर्याय आहे. हळद, पुदिना हे दोन्ही आपल्या फुफुसांच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात त्यामुळे या गोष्टी आहारात वाढवल्याने फायदा होतो. फुफुसांची कार्यक्षमता वाढते आणि त्यामुळे रक्तातली ऑक्सिजनची पातळी वाढायला मदत होते.

हे वाचा:   केस जमिनीवर लोळू लागतील, हे तीन पदार्थ एकत्र करून केसांना लावा आणि बघा जादू.!

तसेच नियमित योग्य तो व्यायाम करणे. श्वसनाच्या संबंधित व्यायाम करणे. असे अनेक उपाय आपण करू शकतो. परंतु अडचणीच्या वेळी घरगुती पद्धतीने ऑक्सिजनची पातळी कशी नियंत्रित करता येईल हे आपण जाणून घेऊया. घरगुती उपाय म्हणजे. कापूर. कापूर पूजेसाठी किंवा आरती करताना वापरतात.

हे सगळ्यांना माहीतच आहे पण आरोग्याच्या दृष्टीने हे खूप फायदेशीर आहे. कापूरचा उपयोग अनेक प्रकारच्या आजारांना दूर पळविण्यासाठी केला जातो. कापूर अँटिबायोटिक (antibiotic) आणि अँटीफंगल (antifungal) आहे. कापूरचा वास खूप कडक असतो. या वासामुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होते आणि मन प्रसन्न होते.

एका वाटीत ४-५ कापूरचे तुकडे घ्या. त्यात ४-५ वेलची टाकून ठेवा. कापूर आणि वेलची एकत्र ठेवल्याने ऑक्सिजनची पातळी योग्य राखण्यास मदत होते. आपणास माहीतच असेल की कापूर हवेच्या संपर्कात आल्याने तो कमी होत जातो यामुळे झोपण्यापूर्वी त्यात अजून थोडा कापूर ठेऊन द्या.

हे वाचा:   मूळव्याध, फिशर ची समस्या मुळापासून नष्ट करेल हा उपाय.! आता मूळव्याध चा त्रास कायमचा नष्ट होईल.!

जर तुम्हाला काही श्वसनाचा त्रास असेल तर या मिश्रणाचा वास जवळून घ्यावा तुम्हाला लगेचच आराम मिळेल. तसेच याचा कोणताही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाही आणि हा उपाय अनेक काळापासून अनेक ठिकाणी केला जातो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *