सफेद डाग पूर्णपणे होतील गायब, या चमत्कारी वनस्पतीने घडवून आणला आहे असा बदल.! यामुळे अनेकांना दिसून आला आहे फरक.!

आरोग्य

मानवाला साज-शृंगाराचे आकार्षण अगदी प्राचीन काळापासून आहे. डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत त्याला सगळे आकर्षक हवे असते. मात्र काहींच्या अंगावर सफेद डाग असतात. हे डाग शरीरावर अत्यंत वेगळे दिसतात. याने सुंदरता कमी होते व चार-चौघात वावरताना तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सोबतच ही समस्या अ’नुवंशि’क असेल तर होणार्या पुढच्या पीढीच्या शरीरावर देखील या डागांचा प्रभाव दिसून येईल.

सफेद डागांना मुळापासून मिटवण्याचा खूपच छान उपाय मी आज आम्ही या लेखाद्वारे तुम्हाला सांगणार आहोत. सफेद डाग जे आपल्या शरीरावर बऱ्याच ठिकाणी डाग पडतात. या सफेद डागांना इंग्लिशमध्ये ल्यु’कोडर्मा म्हणतात. सफेद डागांमुळे आपला आत्मविश्वास कमी होतो आणि ते दिसायला ही खूप वाईट दिसतात व आपल्याला निराशा वाटू लागते. आयुर्वेदामध्ये सफेद डागांवर उपाय उपलब्ध आहे.

सफेद डागांचा इलाज हा होऊ शकतो परंतु बऱ्याचवेळा हे मुळापासून संपवण कठीण होत. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा याचे उपचारही खूप महाग असतात. परंतु मित्रांनो घाबरायची गरज नाही, आयुर्वेदिक पद्धतीने याचा पूर्णपणे इलाज करू शकतो. हा उपाय जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत वाचा. आपल्या निसर्गात अनेक दुर्लभ जडीबुटी आहेत. ह्या जडीबुटी आपल्या आजू बाजूला उपलब्ध असतात परंतु आपल्याला ते माहित नसते.

हे वाचा:   पोटातली घाण दोनच दिवसात होईल एकदम साफ.! याच कारणामुळे अनेक लोकांना रोगाचा करावा लागतो सामना.! आयुष्यभरासाठी यामुळे होतात रोग.!

आपल्या घराच्या आजूबाजूला घाणेरीचे फुल असते हे फुल या रोगावर खूप गुणकारी ठरते. घानेरीची फुले छोटी गुलाबी, केशरी व लालसर रंगाची असतात आणि त्याची पान थोडी खडबडीत मध्यम आकाराची असतात. जिथे मोठे-मोठे डॉक्टर्स या आजारा समोर हात टेकतात तिथे ही घाणेरीची फुल खूप उपयोगी ठरतात. घाणेरीच्या पानांना ठेचून त्याचा लेप जर नारळाच्या तेलासोबत मिसळून लावल्याने सफेद डाग खूप प्रमाणात कमी होतात.

घाणेरीला राईमुनिया व अग्निमंथ या नावांनी देखील ओळखले जाते. या झाडामध्ये खूप औषधी गुणधर्म आढळून येतात म्हणूनच आयुर्वेदामध्ये या झाडाला खूप महत्व आहे. यामधे हिरव्या रंगाचे गोल छोटी फळे येतात जेव्हा ही फळे पिकतात तेव्हा त्यांचा रंग काळा होतो. घानणेरीच्या पानांना ठेचून त्याचा लेप डोक्याला लावल्याने डोकेदुखी सुद्धा बरी होते. सर्दी झाल्यावर किंवा नाक जाम झाल्यावर याच्या एक-दोन पानांना हाताने नुसतं त्याचा वास घेतल्याने नाक लवकर खुलत.

गावच्या ठिकाणी बरेच लोक याच्या फळांचा वापर सर्दी खोकल्या साठी करतात. याच्या फळांना वाटून त्याचा काढा बनवून सर्दी, खोकल्यासाठी वापरतात. घाणेरीच्या बियांना व पानांना वाटून जर एखाद्या ठिकाणी जखम झाली असेल तर त्यावर लावल्याने ती जखम लवकर बरी होण्यास मदत होते. दात दुखत असेल तर याच्या पानांना पाण्यात उकळवून त्या पाण्याने गुळण्या केल्याने दाताचे दुखणे सुद्धा बरे होते.

हे वाचा:   आता केसात कोंडा जास्त दिवस ठेवण्याची गरज नाही.! एक शाम्पू पुडी आणि ही एक वस्तू रोज अंघोळी आधी असे लावा.! कोंडा गायब.!

शरीरावर कुठे फोड्या उठल्या असतील तर त्यावर याच्या पानांचा लेप लावल्याने फोडया निघून जातात. मच्छरांना घालवण्यासाठी याच्या पानांना वाटून पाण्यामधे मिक्स करून त्याचा स्प्रे करावा. किंवा याच्या पानांना सुकवून त्याचा धूर केल्याने देखील मच्छर येत नाही. याच्या पानांचा लेप लावल्याने चर्म’रोग बरं होण्यास मदत होते. सफेद डागांसाठी घाणेरी च्या पानांना, फुलांना व बियांना वाटून नारळाच्या तेला सोबत डाग उठलेल्या ठिकाणी लावावे.

त्याचबरोबर कडुलिंबाच्या पानांना वाटून यासोबत लावल्याने याचा जास्त फायदा होतो. महिनाभर हा उपाय नियमित केल्याने तुम्हाला फरक जाणवेल. याचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे हे वापरण्यासाठी अगदी सुरक्षित आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.