डोळ्यांची ताकद दहापट वाढेल, दुधात टाकून हे पदार्थ प्या, आयुष्यभराचा चष्मा कायमचा जाईल.!

आरोग्य

अनेकांना डोळ्यांचे आजार होतात. आजकाल संगणक, टीव्ही , मोबाईल सतत वापरल्याने डोळ्यांचे अनेक आजार होताना दिसतात. डोळे जळजळणे, डोळे चोळत राहणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळ्यांचा नंबर वाढणे, लांबचे किंवा जवळचे कमी दिसणे असे अनेक आजार आपल्याला होत असताना दिसतात.

डोळे हे शरीराचा सर्वात महत्त्वाचा आणि नाजुक भाग आहे. त्यांची काळजी घेण महत्त्वाचं आहे. अगदी छोट्या छोट्या घरगुती उपायांनी आपण घरच्या घरी असाध्य रोगांवर मात करू शकतो. परंतु हे उपाय आपल्याला माहित नसतात आणि आपण सारखे दवाखान्यात जातो आणि रासायनिक औषधांचा वापर करतो, अशा औषधांमुळे आपल्या शरीराला हानी होऊ शकते.

आज आपण यावर एक घरगुती उपाय बघणार आहोत. यासाठी आपल्याला लागणार आहे, खडीसाखर, जिरे, गाईचे तूप, दूध. आपणास आधी खडीसाखर घ्यावी लागेल, बाजारात या साखरेचे मोठे खडे मिळतात तेच वापरावेत. छोटी खडीसाखर वापरू नये. ही साखर पाच सहा खडे घेऊन त्यात एक चमचा जिरे टाकावे.

हे वाचा:   हिवाळ्यात ह्या गोष्टी नक्की फॉलो करा, नाहीतर त्वचा आणखी फाटली जाईल, उललेल्या त्वचे साठी करा हा उपाय.!

खडीसाखर आणि जिरे खलबत्यात कुटून घ्यावे शक्यतो ते मिक्सरला वाटून घेऊ नये. हे कुटून घेतलेले मिश्रण एक ग्लास किंवा एक पेला दुधात टाकून त्यात एक छोटा चमचा गाईचे तूप टाकावे. हे दूध तुम्ही दिवसातून दोनवेळा पिऊ शकता. तसेच जिरे आणि साखर समान प्रमाणात घेऊन बारीक वाटावीत. हे मिश्रण दररोज एक चमचा तुपासोबत घ्यावे.

यामुळे चष्म्याचा नंबर जाऊन दृष्टी चांगली होण्यास मदत होते. तसेच जर नियमित आपण संगणकावर म्हणजेच कॉम्पुटरवर काम करत असाल तर, दररोज तुम्ही डोळ्यांचा व्यायाम करावा. डोळ्यांच्या व्यायामाने डोळ्यांवरचा ताण निघून जाण्यास मदत होते. डोळ्यांना अ जीवनसत्त्व आणि प्रोटीन्सची गरज असते.

म्हणूनच दूध डोळ्यांसाठी खूप गरजेचे असते तसेच आपल्या शरीरासाठी देखील त्याचा फायदा होतो.
हा उपाय केल्याने डोळ्यांचे सगळे आजार बरे होतात तसेच या उपायामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही.

हे वाचा:   किती वर्ष जुनी असलेली शरीरावरची गाठ फक्त तीन दिवस राहणार.! या उपायाने अनेकांना बरे केले आहे.! एकदा करून मोकळे व्हा...!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *