सलग दहा दिवसात वजन दुपटीने कमी होत जाईल.! या एका उपायाने अनेक लोकांचे पोट गेले आहे आत.! कमाल होऊन जाईल.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आजकाल वजन वाढणे ही समस्या वेगाने वाढ घेत आहे.! तुम्ही वाढत्या वजनाने त्रस्त आहात का? तुमच्याच्याने आहार नियंत्रण आणि व्यायाम होत नाही का? जिम जाणे परवडत नाही का?तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. सगळ्यात आधी तुम्ही तणावमुक्त व्हा. आणि तुमचे वजन कमी होऊन तुम्ही तंदुरुस्त व्हाल याचा आत्मविश्वास बाळगा. आणि पुढे दिल्याप्रमाणे करून बघा. तुम्हाला नक्की फायदा होईल.

वजन वाढल्यामुळं आपली तब्येत खराब तर होतेच पण आपले कपडे ही मापात बसत नाहीत. आजकाल लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच लठ्ठपणाने त्रस्त आहेत. याचं मुख्य कारण असतं पचानक्रिया.. मेटाबोलीझम रेट! आपल्या आहरात असे सकस अन्न असावे की ज्यामुळे आपले मेटाबोलीझम रेट नॉर्मल राहतो. हा उपाय तुमचा हाच मेटाबोलीझम रेट सुधारेल.

ज्यामुळे अन्न पचन नीट होऊन तेजीने वजन कमी होण्यासाठी मदत होईल. 36 ची कंबर 25 पर्यंत येईल. जिरे वजन घटवण्यासाठी आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी औषधी प्रमाणे कामं करते. मेटाबोलीझम रेट सुधारण्यासाठी याची तोड नाही. जिरं आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होते. कोलेस्टरोल चे प्रमाण कमी करणे, शुगर नियंत्रणात ठेवणे, पोट दुखी आणि अन्याय दुखी ठीक करण्यासाठी, कॅन्सर वर सुद्धा जिरे अत्यंत महत्त्वाच काम करते.

हे वाचा:   तुम्ही पण रात्री ल"घ"वी दाबून ठेवता का.? असे करणे कितपत घा"त"क आहे माहिती आहे का.? यामुळे होऊ शकतो हा आजार.!

सर्दी पडस मध्ये सुद्धा आयुर्वेदिक औषधे प्रमाणे जिरं काम करतात. 3 चमचे जिरे घ्या. या उपायामध्ये दुसरी गोष्ट आपल्याला लागणारी आहे ती म्हणजे जवस. जवसामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्यामुळे आपल्याला भूक कमी लागते. त्यामुळे आपण अन्न कमी ग्रहण करतो आणि आपल वजन कमी होण्यास मदत होते. असे जवस दोन चमचे घ्या.

जिरे आणि जवस मंद आचेवर तव्यावर हलकेसर गरम करावेत. आर्द्रता जाण्यासाठी असे करायचे आहे. थंड करून याची मिक्सरवर वाटून पावडर बनवा. यात अर्धा चमचा सैंधव मीठ घाला. या उपायाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे हा उपाय तुमचा मेटाबोलिजम रेट वाढवतो, तुमचं वजन कमी होते, मुख्यतः पुन्हा वजन वाढत नाही.

दिवसात दोन वेगवेगळ्या वेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ज्यामुळे तुमची पोटावरील चरबी लवकर कमी होईल. ही पावडर एक चमचा एक ग्लास गरम पाण्यात सकाळी अनशापोटी(काही न खाता पिता ) घ्या. हे पिल्यानंतर अर्धा तास काही खाऊ पिऊ नये. हाच प्रयोग करायची दुसरी वेळ म्हणजे दुपारचे जेवणानंतर.

हे वाचा:   घाणेरडे दात दोन दिवसात होतील खडीसारखे, कोणालाही माहिती नसेल असा हा उपाय.!

दुपारच्या जेवणानंतर गरम कोमटसर पाण्यात अर्धा चमचा आपण बनवलेली पावडर घालून ते प्या. ज्यामुळे तुमचं पचन चांगले होऊन फॅट्स लवकर बर्न होऊ लागतील. टीप : हा उपाय सलग 15 दिवस करून बघा तूम्हाला मनाप्रमाणे रिजल्ट मिळेल. वजन घटेल. पोट आत जाईल आणि तुम्हाला हलक वाटेल. सलग उपाय केल्याने येणाऱ्या काळात तुमचे वजन अजिबात वाढणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.