आयुष्यात गोळ्या घेणे बंद होईल.! अशक्तपणा आला आहे का.? वजन कमी होत आहे.? दुधासोबत फक्त सात दिवस घ्या.! फरक तुम्हीच बघाल.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जणांचे वजन खूप कमी असेल आणि खूप प्रयत्न करत असू. पण त्याचा काही आपल्या शरीरावर चांगला परिणाम होत नाही. आपण त्यासाठी अनेक औषधे देखील वापरतो जसे की सप्लीमेंट घेणे पण व्यायाम करत नाही त्यामुळे काही ना काही न करता तुमचे वजन वाढणे अशक्य आहे म्हणून आज आपण असा एक उपाय पाहणार आहोत ज्यामुळे फक्त वीस दिवसांमध्ये तुमचे वजन वाढले आणि हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला घरातील रोजच्या वापरातील काही गोष्टी आजच्या तुमच्या घरामध्ये सहजपणे उपलब्ध होतात.

घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे आणि बनवण्यासाठी काय प्रक्रिया असणार आहे. आजचा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला येथे दुधाचा वापर करायचा आहे. दूध हे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी असते. उद्याच्या आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदे होत असत. दुधातील प्रथिने उच्च दर्जाची असल्यामुळे शरीराची वाढ, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

त्याचबरोबर दुधात कॅल्शियम व डी जीवनसत्त्व असते. दुधामधील कॅल्शियमचा आपल्या हाडांना खूप फायदा होतो. दुधामध्ये लॅक्टोज नावाची साखर-कर्बोदके असतात. त्यामुळे दुधाचे सेवन नियमित केल्याने आपल्या वजनामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला एक ग्लास दूध घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे ते म्हणजे शेंगदाणे. शेंगदाणे देखील आपल्याला वजन वाढायला मदत करणार आहेत.

हे वाचा:   त्वचा वर असलेली खाज खरुज तीन दिवसात बरी करा.! अशा या सोप्या उपायाने अनेक लोकांना या भयंकर विकरातून बाहेर काढले आहे.!

शेंगदाणे हे प्रोटीन, फॅट आणि अनेक पोषकतत्वांनी भरपूर असतात. शेंगदाण्यामध्ये Biotin, नायसिन, थायमिन, फॉलिक ऍसिड, कॉपर, मँगनीज, फॉस्फरस, मॅग्नेशियम यासारखी अनेक उपयुक्त जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यामुळे आपल्याला इथे शेंगदाण्याचा वापर भाजून करायचा नाही आहे तर कच्च्या शेंगदाण्याचा वापर करायचा आहे. थोडेसे शेंगदाणे घेऊन आपल्याला मिक्सरला लावून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे शेंगदाणे मिक्सरला लावल्यानंतर त्यांची बारीक बटर सारखी पेस्ट तयार होईल आणि पीनट बटर सारखे दिसू लागेल.

असे हे मिक्सरला लावलेले शेंगदाण्याची पेस्ट आपण तयार करून देखील ठेवू शकतो.
आता आपल्याला तिसरी गोष्ट घ्यायची आहे ती म्हणजे खजूर. हे खजूर आपल्याला सुकलेले खजूर घ्यायचे आहे. हे खजूर हे अत्यंत पौष्टिक असून सुदृढ शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. खजूर खाण्यामुळे शारीरिक दुर्बलता, अशक्तपणा, ऍनिमिया दूर होतो. तसेच यात असणाऱ्या पोटॅशियम घटकांमुळे मांसपेशी म्हणजेच मसल्स वाढण्यास मदत होऊन हेल्दी वजन वाढते.

हे वाचा:   पुरुषांना मिळेल दहा पट बळ.! उत्साह आणि जोश वाढवण्यासाठी याचा खूप उपयोग होऊ शकतो.! वैवाहिक जीवन सुखमय बनवा असे.!

त्यामुळे आपल्याला खजूर असा वापर करायचा आहे. आता या सगळ्याचा सेवन आपल्याला कसे करायचे आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम एका ग्लासभर दूध द्यायचे आहे. दुधामध्ये दररोज सकाळी चार सुकलेले खजूर टाकायचे आहे आणि ते दूध तसेच झाकून ठेवायचे आहे त्यानंतर संध्याकाळी हे दूध उघडून त्याला थोडेसे गरम करून मग ते संध्याकाळी प्यायचे आहे. यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेल्या पीनट बटर चा देखील वापर करायचा आहे.

जेणेकरून आपले वजन लवकरात लवकर वाढण्यास मदत होईल त्याचबरोबर आपल्याला एक सुदृढ शरीर प्राप्त होईल. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. सोबतच आपण हेल्दी राहू. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.