जर कधी दात दुखू लागले तर पटकन करा एक मिनिटाचा हा छोटासा उपाय, शंभर % आराम मिळेल.!

आरोग्य

दात दुखी होणे ही तशी साधारण समस्या आहे परंतु या समस्येमुळे अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत असते. दातदुखी झाल्यानंतर दात दुखी असणारा रुग्ण खूपच त्रासदायक अनुभवातून जात असतो. अशा प्रकारची दात दुखी, दाढ दुखी कशाप्रकारे व कशामुळे होत असते हे जाणून घेणे खूप गरजेचे असते.

दात दुखणे ही तशी साधारण समस्या आहे. परंतु दातांमध्ये काही वेळा छिद्र पडले जाते. यामध्ये कॅव्हिटी व जेवण फसले जात असते. हे जेवण त्या छिद्रा मध्येच सडते. त्यामुळे दात दुखी निर्माण होत असते. दात दुखी वर तुम्ही घरच्या घरी काही सोपे उपाय करू शकता. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला दात दुखी वर खूपच सोपा साधा सरळ असा उपाय सांगणार आहोत.

दाता संबंधीच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहोत. हा उपाय तुम्ही घरगुती साहीत्याच्या द्वारे करू शकता. परंतु जर तुमच्याकडे हे साहित्य नसेल तर तुम्ही बाजारातून खरेदी करू शकता. आपल्याला या उपायासाठी लवंगाचे तेल लागणार आहे. लवंगाचे तेल सहजपणे कोणाच्याही घरी उपलब्ध होत असते.

हे वाचा:   किती दिवस चष्मा डोळ्यावर आता हे घरगुती उपाय करून डोळ्यावरचा चष्मा कायमचा मिटवता येईल.! लगेच उपाय वाचा आणि करून बघा.! खूप फायदा होईल.!

लवंगाचे तेल हे दात दुखी च्या समस्येवर खूपच प्रभावशाली औषध मानले गेले आहे. हा उपाय करण्यासाठी आपण चार ते पाच थेंब लवंगाचे तेल घेणार आहोत. हे तेल एका छोट्याशा वाटीमध्ये काढून घ्यावे. त्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला तिळाचे तेल लागणार आहे. तिळाचे तेल देखील सहजपणे घरात उपलब्ध असते याचा उपयोग तुम्ही या उपायात करू शकता.

दोन्ही तेल वाटीमध्ये चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला या उपायासाठी लागणार आहे थोडासा कापूस. आपल्याला या कापसाचा छोटासा बॉल बनवायचा आहे. हा कापसाचा बॉल त्या तेलात बुडून ज्या ठिकाणी दात दुखत आहे त्या ठिकाणी दाबून ठेवायचा आहे. असे केले तर तुम्हाला आराम मिळेल.

हे वाचा:   जेवणापूर्वी घ्या फक्त एक तुकडा, कसलाही जुन्यातला जुना मुतखडा याने बरा होतो, शुगर फक्त तीन दिवसात नॉर्मल होईल.!

काही वेळातच दात दुखी पूर्णपणे नाहीशी होईल. हा उपाय तुम्हाला दोन ते तीन दिवस करायचा आहे. असे केल्याने दात दुखी ची सर्व समस्या कायमची जाईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *