या एका उपायाने लहान मुलांच्या त्वचा सारखी मऊ होईल तुमची चेहऱ्यावरची त्वचा.!

आरोग्य

अनेक महिला, मुली, पुरुष, तरुण मुले असतात त्यांना आपल्या त्वचेला सुंदर चमकदार गोरे व मऊ बनवायचे असते. परंतु यासाठी काय करावे हे त्यांना समजत नाही. अनेकांचे त्वचे संबंधीच्या काही समस्या असतात. अनेकांना ड्राय स्किन चा प्रॉब्लेम असतो तर अनेक लोकांना चेहऱ्यावर विविध प्रकारचे डाग निर्माण झाल्याचा प्रॉब्लेम असतो.

या सर्व समस्यांना दूर करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत. चेहऱ्यावर खूपच कोरडी त्वचा असेल तर हा उपाय तुम्ही करायलाच हवा. या उपायाने चेहऱ्यावरील त्वचा ही एकदम मऊ अगदी लहान मुलांच्या त्वचेसाठी बनेल. अनेक लोकांना कोरड्या त्वचेचा सामना करावा लागत असतो.

यासाठी बाजारामध्ये विविध प्रकारचे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. परंतु याचा असा फायदा होत नाही. कारण यामध्ये अनेक प्रकारचे केमिकल पदार्थ एकत्र केलेले असतात. यामुळे फायद्याऐवजी नुकसानच पदरी पडले जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या केमिकलयुक्त क्रीमचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावे.

हे वाचा:   फक्त एकच पान तोडून आणा; पित्त कायमचे गेले म्हणून समजा, नॉर्मल सर्दी-खोकला कधीच होणार नाही, रामबाण आयुर्वेदिक पान.!

हे सर्व उपाय सोपे असतात व घरगुती पद्धतीने केले जाऊ शकतात तेही काही आयुर्वेदिक पदार्थां द्वारे. आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक चमचाभर मध घ्यायचा आहे. हा एक चमचा मध एका वाटीमध्ये घ्यावा व यामध्ये एक चमचा संत्र्याचा रस एकत्र करून घ्यावा तसेच यामध्ये एक चमचा नारळाचे तेल एकत्र करावे.

या तिन्ही पदार्थांना चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे व ज्या ठिकाणी त्वचा कोरडी बनलेली आहे व ओढल्यासारखे झालेली आहे त्या ठिकाणी मालिश केल्याप्रमाणे लावावे. यामुळे तुमच्या त्वचा संबंधीच्या सर्व समस्या नष्ट झालेल्या दिसतील व त्वचा देखील अतिशय मऊ मुलायम बनली जाईल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   जेवल्यानंतर खूपच ढेकर येतात.? पोटात सतत गॅस राहतो.? अहो मग चिंता करु नका हा उपाय देईल तुम्हाला या सर्वांपासून सुटका.!

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *