कोरफडीच्या दोन पानांनी संपूर्ण आयुष्य बदलवून टाकले.! रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने झाले असे काही.! डॉक्टर पण तोंडात बोट घालून विचार करतील.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेकांना कोरफड माहिती आहे. कोरफड अशी एक औषधी वनस्पती आहे ती प्रत्येकाच्या अंगासमोर सहजरित्या उपलब्ध होते. कोरफड जरी काटेरी असली तरी तिच्यामध्ये असणारे औषधी गुणधर्मामुळे मनुष्याला नवसंजीवनी प्राप्त होऊ शकते आणि म्हणूनच अनेक आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये कोरफडचे अनेक औषधी उपयोग सांगण्यात आलेले आहे, त्याचबरोबर कोरफडच्या मदतीने अनेक औषधांची निर्मिती देखील करण्यात आलेली आहे.

आपल्यापैकी अनेक जण अंगणामध्ये कोरफड लावतात परंतु प्रत्यक्ष तिचा वापर खूप कमी करतात. कोरफड आपल्या शरीरातील हजारांपेक्षा जास्त आजार दूर करते आणि म्हणूनच कोरफड प्रत्येकाने आपल्या अंगणामध्ये लावायला हवे. आजच्या या लेखांमध्ये कोरफडीचे औषधी गुणधर्म सांगणार आहोत. या गुणधर्मामुळे तुमच्या शरीरातील सगळ्या समस्या लवकरच दूर होणार आहेत.

चला तर मग जाणून घेऊया कोरफड चा उपयोग आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने कशा प्रकारे करायचा आहे त्याबद्दल..! आजचा उपाय मध्ये आपल्याला सकाळी उपाशीपोटी फक्त कोरफड ची फांदी म्हणजेच कोरफडचा गर सेवन करायचा आहे, असे केल्याने तुमच्या शरीरातील अनेक गंभीर आजार दूर होतील परंतु आपल्यापैकी अनेकांना कोरफडचा वापर कसा करायचा हे माहिती नाही.

हे वाचा:   सिताफळाचे सेवन करणारे लोक नक्की वाचा, या काही गोष्टी प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक असते.!

कोरफड ही मानवी शरीरासाठी विषारी देखील ठरते कारण की कोरफड कापल्यावर जो पिवळा थर म्हणतो, तो मानवी शरीरासाठी खूपच विषारी असतो. या थरामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन देखील होऊ शकतात आणि म्हणूनच आपल्याला कोरफडची फांदी कापल्यावर जो पिवळसर निघतो, तो थोडावेळ वाहू द्यायचा आहे आणि त्यानंतर कोरफड ची फांदी स्वच्छ पाण्याने धुवायची आहे आणि मगच कोरफड चा ज्यूस तयार करायचा आहे.

आता आपल्याला कोरफड चा उपयोग करण्यासाठी कोरफड कापून घ्यायची आहे आणि ती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे जेणेकरून जो पिवळा थर निघालेला आहे तो थर त्याला म्हणजेच राहणार नाही. आता कोरफडच्या आजूबाजूला जे काटे असतात ते कापून घ्यायचे आहेत आणि कोरफड चे बारीक तुकडे करून त्यातील पांढऱ्या रंगाचा गर आपल्याला काढायचा आहे.

हा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो देखील मिक्सरमध्ये टाकायचा आहे व या दोन्ही पदार्थांच्या मदतीने आपल्याला ज्यूस तयार करायचा आहे. ज्यूस तयार केल्यानंतर आपल्याला लिंबूचा रस देखील लागणार आहे. लिंबू मध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर असतात. तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी लिंबू अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

हे वाचा:   मूळव्याध ने त्रस्त आहात का.? ऑपरेशन ची भीती वाटते का.? मग हा घरगुती उपाय करून बघा.! ऑपरेशन ची सुद्धा गरज भासणार नाही.!

ज्या व्यक्तींच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झालेली असते अशा व्यक्तींना वारंवार आजारपण येत असते, म्हणून आपली मजबूत बनवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये लिंबूचा वापर नेहमी करायला हवा. आता हे सारे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करायचे आहे आणि एक ग्लासभर कोमट पाण्यामध्ये एक चमचा रस मिक्स करून सकाळी उपाशीपोटी सेवन करायचा आहे.

रोज सकाळी उपाशीपोटी हे मिश्रण सेवन केल्याने काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणव लागेल. तुमच्या शरीरातील सगळे आजार एकामागे दूर होतील आणि तुमचे आरोग्य नेहमी चांगले राहील तुम्ही नेहमी निरोगी राहाल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.