फक्त एक दिवस हे मिश्रण लावा, त्वचाविकार कितीही जूना असला तरी तो कायमचा बरा होईल.!

आरोग्य

अनेक लोकांना खाज खरूज नायटा गजकर्ण यांसारख्या त्वचा रोगाने ग्रासलेले आहे. हे त्वचा रोग अनेक दिवसांपासून लोकांना त्रास देत आहेत. अशा प्रकारच्या या त्वचाविकारापासून सुटका कशी मिळवावी हा अनेकांसमोर प्रश्न असतो. काही वेळा हे त्वचारोग बरे होतात परंतु पुन्हा निर्माण होत असतात.

अशा प्रकारच्या या त्वचाविकारापासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक सोपा साधा घरगुती उपाय. जो घरगुती साहित्याद्वारे केला जाऊ शकतो. या उपायांमुळे कितीही जुन्यातला जुना त्वचाविकार, गजकर्ण असेल तर तो पूर्णपणे बरा होईल. हा उपाय तुम्ही काही दिवस केला तर यामुळे त्वचा विकारापासून तुम्हाला सुटका मिळेल.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता भासणार आहे. तर तुम्ही या सर्व वस्तू जमा करून हा उपाय नक्की करून बघा. आपल्याला या उपायासाठी लागणारी पहिली वस्तू आहे ती म्हणजे पावडर. तुम्ही यासाठी कोणतेही पावडर घेऊ शकता. जर असे पावडर नसेल तर तुम्ही वापरत असलेले पावडर देखील घेऊ शकता.

हे वाचा:   जे लोक रात्री झोपताना दूध पिऊन झोपतात त्यांच्या साठी खूप महत्त्वाची माहिती.! असे केल्याने काय होते वाचा.!

आपल्याला हा उपाय करण्यासाठी साधारणपणे एक ते दीड चमचा पावडर घ्यायचे आहे. हे पावडर एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला यासाठी लागणार आहे तेल. तर या उपायासाठी आपण नवरत्न तेल वापरू शकता. नवरत्न तेलामध्ये अनेक असे एक गुणधर्म असतात जे त्वचा विकारासाठी देखील उपयुक्त ठरतात.

आपल्याला या उपायासाठी साधारणपणे एक ते दीड चमचा नवरत्न तेल लागणार आहे. हे तेल पावडर मध्ये टाकायचे आहे व त्याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहे. आपल्याला लागणारी पुढची वस्तू आहे ती म्हणजे विटामिन ई चे कॅप्सूल ओईल. हे विटामिन ई चे कॅप्सूल ओईल कोणत्याही मेडिकल दुकानांमध्ये मिळून जाते.

आपल्याला या उपायासाठी एक कॅप्सूल पुरेसे आहे. हे या मिश्रणामध्ये टाकायचे आहे. याच्या उपयोगाने त्वचाविकार बरे होत असतात. आपल्याला हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहे. त्यानंतर या मिश्रणाला रात्री झोपते वेळी त्वचाविकार असलेल्या ठिकाणी लावायचे आहे.

हे वाचा:   वजन कमी व्हावे म्हणून गरम पाणी पिणारे लोक हेही माहिती असू द्या.! गरम पाणी शरीरात नेमके काय करते अनेक लोकांना माहीत नाहीये.!

हे मिश्रण त्या जागी लावल्याबरोबर आपल्याला भरपूर फायदा होईल. यामुळे थोडासा थंडावा आल्यासारखे वाटेल. तुम्हाला काही दिवस हा उपाय करायचा आहे या उपायांमुळे तुमचे सर्व त्वचाविकार हे कायमचे नष्ट होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *