जेवण करत असताना 99% लोक करतात या चुका, शरीरात उतरले जाऊ शकते विष.!

आरोग्य

आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असणारी भाजी म्हणजे भेंडी. जी अगदी सहजपणे बाजारात मिळून जात असते. याचे सेवन देखील लोक आवडीने करत असतात. काही लोक भेंडीच्या भाजी बरोबर आणखी काही भाज्यांचे एकत्रितरीत्या सेवन करणे पसंत करत असतात. परंतु तुम्हाला माहिती नसेल की कारल्याबरोबर एकत्र भेंडी खाणे शरीरासाठी अतिशय हानिकारक ठरू शकते. यामुळे पोटामध्ये विष देखील बनु शकते.

तुम्ही जर अशा प्रकारे एकत्रित रीत्या या भाज्यांचे सेवन करत असाल तर सावधान होण्याची गरज आहे. कारण अशा प्रकारे भाज्यांचे सेवन करणे तुमच्या साठी खूपच नुकसानदायक होऊ शकते. कुठलेही जेवण असले की त्याच्याबरोबर तोंडी लावण्यासाठी सलाद हा लागतच असतो. सर्वात जास्त सलाद म्हणून वापरले जाणारे पदार्थ म्हणजे कांदा.

भाजी मध्ये चव वाढवण्याचे काम कांदा करत असतो. त्यामुळे कुठलीही भाजी असली तरी कांद्याचे सेवन मोठ्या आवडीने केले जात असते. परंतु लोक सलाद म्हणून म्हणजे तोंडी लावण्यासाठी देखील कांद्याचा उपयोग करत असतात. म्हणजे कच्च्या स्वरूपात कांदा खात असतात. परंतु कांद्याबरोबर एकत्रितरीत्या दही खाणे खूपच हानीकारक मानले जाते. दही आणि कांदा यांचे कॉम्बिनेशन हे शरीरासाठी घातक ठरू शकते.

हे वाचा:   आता घरात झुरळ, मच्छर, किडा, उंदीर, पाल दिसणार नाही.! घरात ठेवा ही एक गोळी.! सर्व पंधरा मिनिटात गायब.!

यामुळे त्वचा संबंधीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. याबरोबरच पोटाच्या काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जरी अशाप्रकारे कांदा आणि दही एकत्रितरीत्या खात असाल तर आजच ही सवय सोडून टाका. अनेक लोक डाळीचे सेवन करतच असतात. तुम्ही देखील डाळीचे सेवन करत असाल परंतु उडीद डाळ खाल्ल्या बरोबर मधेच दुधाचे सेवन करणे शरीरासाठी घातक मानले जाते.

यामुळे डायजेशन सिस्टीम पूर्णपणे बिघडली जात असते. अशाप्रकारे एकत्रितरीत्या सेवन करणे खूपच घातक मानले जाते. उडीद डाळ खाल्ल्यानंतर अंडी, मांसाहार, मुळी इत्यादी पदार्थ खाऊ नये. अनेक लोक भाजीबरोबर मुळी खातच असतात. मुळ्याचे सेवन हे भेंडीच्या भाजीबरोबर कधीच करू नये यामुळे चेहऱ्यावर वेगवेगळे डाग निर्माण होऊ शकतात.

हे वाचा:   तोंडाला महागड्या क्रीम लावणं सोडून द्या हो...! त्यापेक्षा स्वस्त आणि मस्त हे आयुर्वेदिक उपाय करून चेहरा सगळ्यांपेक्षा सुंदर आणि तेजस्वी बनवा.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *