या वनस्पतीपुढे संजीवनी बुटी देखील फेल आहे, आरोग्यासाठी हजारो फायदे देणारी ही आहे चमत्कारी वनस्पती.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आपल्या आजूबाजूला अशा अनेक वनस्पती असतात ज्यांचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त मानला जातो. या वनस्पतींचा किती फायदा असतो हे आपल्याला माहिती नसतो. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला एका आयुर्वेदिक वनस्पती बद्दल माहिती देणार आहोत. ही वनस्पती तुम्हाला तुमच्या घराशेजारी किंवा शेतात आढळून येईल.

आम्ही तुम्हाला जा वनस्पती बद्दल माहिती देणार आहोत ही वनस्पती खूपच उपयुक्त आहे. ही वनस्पती केसांसाठी देखील तितकीच उपयुक्त मानली गेली आहे. ही वनस्पती पांढऱ्या केसांना काळे करत असते. ज्या लोकांना सांधेदुखी, गुडघे दुखी, अंग दुखी ची समस्या आहे अशा लोकांसाठी ही वनस्पती खूपच उपयुक्त आहे. अनेक त्वचाविकारा पासून देखील ही वनस्पती सुटका मिळवून देत असते.

जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील तर या वनस्पतीचा आम्ही सांगतो त्याप्रमाणे उपयोग करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ज्या लोकांना दाता संबंधीच्या समस्या आहे अशा लोकांसाठी देखील ही वनस्पती एखाद्या अमृतासमान आहे. विविध प्रकारचे चर्मरोग या वनस्पतीच्या उपयोगाने बरे केले जाऊ शकतात. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला याबाबतची सविस्तर माहिती देणार आहोत.

हे वाचा:   फक्त तीनच दिवसात केसांची होईल जादू, पातळ तसेच आखूड झालेले केस बनतील लांबसडक, कोणालाच माहिती नसलेला हा जादुई उपाय.!

या वनस्पतीला मराठीमध्ये कडू इंद्रावण असे म्हणतात. तर हिंदीमध्ये या वनस्पतीला इंद्रायणी असे म्हटले जाते. आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असलेली ही वनस्पती तुम्हाला अगदी सहजपणे कोठेही मिळून जात असते. अनेकदा बाजारांमध्ये देखील ही वनस्पती तुम्हाला मिळून जाईल. या वनस्पतीला गोल गोल आकाराचे फळे येत असतात जे खूपच कडवट लागत असतात.

या वनस्पतीच्या फळांच्या आत मध्ये ज्या बिया असतात त्या काढून त्याचे तेल बनवता येत असते. जर तुम्हाला शक्य असेल तर हे नक्की करा या बियांचे तेल तुम्ही केसांना लावल्यास पांढरे केस काळे होतील. याव्यतिरिक्त गरम नारळाच्या तेलामध्ये या बिया टाकून नंतर हे तेल गाळून घेऊन याचा उपयोग तुम्ही तुमच्या केसांसाठी करू शकता. यामुळे केसांना भरपूर असा फायदा होईल.

दाता साठी देखील ही वनस्पती खूपच उपयुक्त आहे. जर तुमच्या दातांमध्ये तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही या वनस्पतीची एक फोड दातामध्ये ठेवा. यामुळे दातामध्ये असलेले किडे पूर्णपणे मरून जातील व दाताचा त्रास कमी होईल. ज्या लोकांना डोकेदुखीचा त्रास होत आहे अशा लोकांनी ह्या वनस्पतीच्या मुळ्यांना तीळाच्या तेलात एकत्र करून डोक्यावर लावल्यास डोकेदुखी थांबते.

हे वाचा:   आंघोळ झाली की चेहऱ्यावर चोळा, काळा पडलेला चेहरा होईल गोरा, असा उपाय कधी एकला नसेल.!

ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास आहे अशा लोकांनी या फळांना बारीक करून घ्यावे व यामध्ये थोडीशी हळद टाकावी. याला उन्हा मध्ये चांगल्या प्रकारे वाळू घालावे व याची गोळी बनवून ठेवावी. दररोज सकाळी दुधाबरोबर या गोळीचे सेवन करावे. यामुळे सांधेदुखी, कंबर दुखी व अंग दुखी पासून तुम्हाला सुटका मिळेल. या वनस्पतीला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे कमेंट मध्ये नक्की लिहा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *