फक्त दोन दिवस तळपायांना आणि तळहातांना चोळून लावावे.! डोळे दहापट मजबूत होतील.! हे एक काम आयुष्यात एकदा तरी कराच.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेकांना डोळ्यांच्या समस्या सतावत असतात. गेले दोन वर्ष आपल्यापैकी अनेकांनी घरी बसून लॉकडाऊन मध्ये वर्क फ्रॉम होम काम केले असेल. या कार्यपद्धतीमध्ये अनेकांनी तासंतास लॅपटॉप, मोबाईल, कॉम्प्युटर देखील वापरलेले असेल आता कुठे परिस्थिती बदललेली आहे. आता अनेकजण ऑफिसमध्ये जाऊन काम करत असतात परंतु तिथे गेल्यावर देखील कॉम्प्युटरच्या स्क्रीन समोर सात ते आठ तास आपल्याला बसून काम करावे लागते.

या सर्वांचा परिणाम आपल्या डोळ्यांवर सातत्याने होत असतो. डोळे हे मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. जर आपण डोळ्यांची विशिष्ट पद्धतीने काळजी घेतली नाही तर भविष्यात तुम्हाला डोळ्यातून पाणी येणे, डोळे दुखणे, डोळे सुजणे, डोळे लाल होणे, चष्म्याचा नंबर वाढणे असे विविध बहुतेक वेळा मोतीबिंदू देखील होऊ शकतो म्हणून डोळ्यांच्या समस्यांवर योग्य त्यावेळी उपचार करणे गरजेचे आहे.

जर तुम्हाला देखील डोळ्यांच्या समस्या त्रास देत असतील चष्म्याचा नंबर काही केल्या कमी होत नसेल, लेझर ऑपरेशन केले आहे तरी चष्मा निघाला नसेल तर अजिबात चिंता करू नका. आजच्या या लेखांमध्ये डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आम्ही तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या डोळ्यांचे समस्या दूर होणार आहेत.

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे ते घरच्या घरी सहजरीत्या उपलब्ध होतात. डोळ्यांची निगा राखण्यासाठी आपण सर्वप्रथम बदाम वापरणार आहोत. बदाम मध्ये जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते आणि आपल्या सर्वांना माहिती आहे. डोळ्यांच्या काळजी करण्यासाठी जीवनसत्व अ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

हे वाचा:   पोटाच्या तंदुरुस्तीसाठी आजपासून खायला सुरु करा या शेंगा, वजन झटपट होईल कमी.!

नेहमी बदाम खाल्ल्याने आपली स्मृती देखील चांगली राहते त्यानंतर बडीशेप आपल्याला लागणार आहे. बडीशेप मध्ये फायबरचे आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ज्या व्यक्तींचे पोट वेळेवर स्वच्छ होत नाही. वारंवार बाथरूमला जावे लागते अशा व्यक्तींनी नेहमी बडीशेप सेवन करायला हवे. जर आपल्या डोळ्यांमधील र’क्तप्रवाह सुरळीत व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर जेवण झाल्यावर व दिवसभरातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बडीशेप अवश्य सेवन करा.

त्यानंतर आता आपल्याला खडीसाखर लागणार आहे. खडीसाखर मध्ये शितलता गुणधर्म निर्माण करणारे अनेक घटक असतात. जर तुमचे डोळे वारंवार दुखत असतील, डोळ्यांमध्ये जळजळ होत असेल तर अशावेळी बडीशेप अवश्य सेवन करायला हवी. आता आपल्याला हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित एकत्र करायचे आहेत आणि त्याची पावडर बनवायची आहे.

ही पावडर तुम्ही दिवसभरातून एकदा सेवन केली तर डोळ्यांचे आरोग्य सुधारते तसेच लागलेल्या चष्मा देखील कमी होतो अनेकांचा चष्म्याचा नंबर हा दिवसेंदिवस वाढतो परंतु कमी होण्याचा नाव घेत नाही अशावेळी एक चमचा तिन्ही मिश्रणाची पावडर बनवली आहे ती दुधासोबत रात्री झोपताना सेवन केल्याने तुमचा चष्म्याचा नंबर कमी होईल त्यानंतर आपल्याला देशी तुपाचा एक उपाय करायचा आहे.

हे वाचा:   हे दोन पदार्थ म्हणजे रक्त बनवण्याची मशीनच, जाणून घ्या केव्हा करायला हवे याचे सेवन.!

देशी तुपाचे अनेक फायदे आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये व आहारशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहेत. देशी तूप नियमितपणे सेवन केल्याने आपले डोळ्यांचे आरोग्य तर सुधारते पण त्याचबरोबर पोटाचे आरोग्य देखील चांगले राहते. ज्या व्यक्तींना वारंवार बाथरूमला जावे लागते. बद्धकोष्ठता झालेली आहे, मुळव्याध झालेला आहे तसेच खाल्लेले लवकर पचत नाही अशा व्यक्तीने नेहमी एक चमचा देशी तूप सेवन करायला हवे यामुळे आपले आतडे चांगले कार्य करते आणि पोट देखील व्यवस्थित साफ होते.

डोळ्यांची निगा राखण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये थोडेसे तूप घ्यायचे आहे आणि या तुपाच्या मदतीने आपले तळवे घासायचे आहेत. तळव्यांची रोज झोपताना मालिश करायची आहे त्यामुळे तुमच्या पायांमध्ये व शरीरांमध्ये निर्माण झालेली उष्णता हळूहळू कमी होईल व शरीरातील र’क्तप्रवाह सुरळीत झाल्याने डोळ्याचे आरोग्य देखील सुधारणार म्हणून आजच्या या लेखांमध्ये सांगितलेले दोन उपाय अवश्य करा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.